(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आम्ही ‘लाडके’ कधी होणार?

महापालिकेच्या निवडणुकीत तेजोमयीच्या बाबांचे मित्र देसाईकाका निवडून आले. सगळ्यांना खूप आनंद झाला. निकालानंतर दोन दिवसांनी ते विजयाचे पेढे घेऊन तेजोमयीच्या घरी आले. येताना त्यांनी अलेक्झांडरसाठी पेटशॉप मधून त्याचा खास खाऊही आणला. दारात पाऊल टाकताच अलेक्झांडरला दाखवताच...

स्मार्ट स्पून!

त्याच्या काकांना पार्किन्सनचा आजार झाल्याने त्यांचा हात इतका थरथरायचा की त्यांना त्यांच्या शर्टाची बटणंसुध्दा लावणं शक्य होत नसे. त्यांना साधा चमचाही हाताने उचलता येणं अशक्य होऊ लागलं. काकांची ही अवस्था त्याला सहन होईना. ते आणि त्यांच्यासारख्या पार्किन्सन रुग्णांसाठी...

जादुचा दोरा

स्पॉटला जेव्हा नुकतच कल्याणीच्या घरी आणलं,  तेव्हा  तो सुरुवातीला सकाळपासून निव्वळ मख्ख बसून असायचा. मान खाली, स्वत:ला गुंडाळून नि डोळे मिटून. मध्येच हळूवार पापण्या हलवून डोळे किलकिले करायचा. काहीक्षणात पुन्हा डोळे मिटायचा. मग, त्याच्या छोट्याशा मऊशार त्रिकोणी घरात या...

स्मार्ट चौकिदार!

टिल्लूच्या आईने सकाळी ऑफिसमध्ये जाताना, एसआरकेला संध्याकाळी सातवाजेपर्यंत नॅचरलचं आइसक्रीम घरी येईल अशा पध्दतीने ऑनलाइन ऑर्डर देण्यास सांगितलं. आज टिल्लूचा वाढदिवस. तो त्याच्या आवडीच्या आइसक्रिमने साजरा करण्यासाठी आईने ही खबरदारी घेतली होती. “डोण्टवरी मॉम, मी...

कावळा आणि राजहंस

एकदा सोमू कावळ्यानं उडत असताना खाली चमचमणारं पाणी आणि त्यात विहार करणारे पांढरे शुभ्र पक्षी बघितले. असे बरेच पक्षी या पाण्यात खेळत होते, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. मध्येच, पाण्यात आपली मान घालून बराच वेळ ते तसेच राहत. काही पक्षी खेळताखेळता पाण्यात डुबकी मारुन...

प्रजासत्ताक आणि राज्यघटना

आज सकाळी, उठल्याउठल्या तेजोमयीने घरातील पुस्तकांचं कपाट बघायला सुरुवात केली. एकएक पुस्तक काळजीपूर्वक बघून नेटकेपणानं जागेवर  ठेवलं. आज हिला कोणत्या पुस्तकाची गरज सकाळीच भासावी याचं कोडं आईबाबांना पडलं. आधी आईने येऊन विचारलं… “काय गं, आज कोणतं पुस्तक हवं...