by sureshwandile.web@gmail.com | Jul 29, 2025 | बालकथा
दिवाळीच्या सुट्यांमध्ये करायचं काय, असा प्रश्न तेजोमयीला पडला. फिरणार किती, पत्ते कुटणार किती, ...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 28, 2025 | बालकथा
तिच्या आई-बाबांचा अजिबात विश्वास बसत नव्हता. त्या बातमीवर. कसा बसणार? त्यांच्या १५ वर्षीय कन्येला असा काही अफलातून सन्मान मिळू शकतो, असं त्या दोघांनी कल्पनाही केली नव्हती. मात्र जगात काहीच अशक्य नाही हे वचन सत्य असल्याची त्यांची खात्री, आपल्या मुलीला मिळालेल्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 27, 2025 | बालकथा
सॅनफ्रँसिस्को, हे अमेरिकेतलं मोठं शहर. या शहरात सिटी हॉल नावाच्या नामांकित ठिकाणी, या शहरातील मोठी-जाणती-सुजाण माणसं वेगवेगळया कामानिमित्त सतत जात येत असतात. हा हॉल या मोठ्या माणसांनी गजबलेला असतो. या हॉलच्या प्रवेशव्दाजवळ दर शुक्रवारी न चुकता, ती मुलगी ठरलेल्या वेळी...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 26, 2025 | बालकथा
अभ्यास करताकरता रेश्माचा डोळा कधी लागला हे तिला कळलं नाही. लगेच ती गाढ निद्रेत गेली. मध्यरात्र उलटून गेली होती. रेश्माच्या स्वप्नात दोन झाडं आलीत. या झाडांना बघून ती दचकली. कारण ती काही फळा-फुलांनी बहरलेली हिरवीगार झाडं नव्हती. तर जळून काळी ठिक्कर पडलेली, फांद्यांची...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 25, 2025 | बालकथा
संयुक्त राष्ट्र संघाचं सर्वात मोठं अधिवेशन. जगातील अनेक देशातील नेते, अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित. त्यांच्यासमोर एक 15 वर्षाची, सडपातळ मुलगी बोलायला उभी राहते आणि त्यांना ठणकावून विचारते की, “ सर्व वडिलधारी मंडळी सदासर्वकाळ सांगत असतात की, त्यांना मुलांच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 24, 2025 | बालकथा
“किचा”चं किचन! “कधीकधी आपल्या नकळत आणि अनपेक्षितपणे भलतीच गंमत होऊन जाते बघा. एके दिवशी मिकी माऊसच्या आकारातल्या कपात आइसक्रिम टाकण्याची कल्पना मला सुचली. तसं मी केलं नि त्याला नाव दिलं. “मिकी माऊस मँगो आइसक्रीम!” ही काही तशी मोठी गंमत नाहीय....