by sureshwandile.web@gmail.com | Jul 24, 2025 | बालकथा
“किचा”चं किचन! “कधीकधी आपल्या नकळत आणि अनपेक्षितपणे भलतीच गंमत होऊन जाते बघा. एके दिवशी मिकी माऊसच्या आकारातल्या कपात आइसक्रिम टाकण्याची कल्पना मला सुचली. तसं मी केलं नि त्याला नाव दिलं. “मिकी माऊस मँगो आइसक्रीम!” ही काही तशी मोठी गंमत नाहीय....
by sureshwandile.web@gmail.com | Jul 22, 2025 | बालकथा
पुरस्कार नाकारणाऱ्या मुलीची गोष्ट परवाच तेजोमयीस कळली. हा पुरस्कार साधासुधा नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या वतिने दिला जाणारा, चॅम्पियस ऑफ द अर्थ, असं या पुरस्कारचं नावं. हा पुरस्कार मोठ्या सन्मानाचा. तो कुणालाही मिळत नाही. त्यासाठी भरीव म्हणजे खूप मोठी आणि ठोस कामगिरी...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 21, 2025 | बालकथा
तेजोमयीच्या वर्गात सरांनी, तुमचे आदर्श कोण यावर निबंध लिहिण्याची स्पर्धा घेतली. सर्वांनी या स्पर्धेत हिरीरीने भाग घेतला. मुलांनी निंबध उत्तमच लिहिले.सर्वांच्या आदर्शात नेहमीची थोर मंडळी होती. मात्र, तेजोमयीने आपला आदर्श म्हणून ज्या व्यक्तिस निवडलं होतं, ते वाचून सर...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 20, 2025 | बालकथा
परवा, तेजोमयी अभ्यास करत असताना अलेक्झांडर आणि अलेक्सा गोर्जी तिच्या अवतीभवती होते. सरांनी दिलेल्या विषयावर इंग्रजीतून निबंध लिहिण्याचा तिला जाम कंटाळा आला होता. गोर्जीने आधीच सांगून ठेवलं होतं, गृहपाठासाठी मदत करेन, पण सगळा गृहपाठ काही करुन देणार नाही. तेजोमयीने...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 19, 2025 | बालकथा
मी, इटुकली पिटुकली असले म्हणून काय झाले? मी फक्त ५ वर्षे ९६ दिवसाची असल्याचे म्हणून काय झाले? पराक्रम तर कुणालाही गाजवता येतोच की. तुम्ही विचाराल, ‘ये पिटुकले, छुटुकले, तू बरं कोणता असा पराक्रम गाजवलाय?’ ‘मला तरी कुठे माहिताय.’ ‘हा हा हा!’, तुम्ही हसलात ना. ‘हू हू...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 18, 2025 | बालकथा
“मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझ्या आईबाबांना धक्काचा बसला. कॉलेजसुध्दा साधेसुधे नाही तर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सीटीमधलं. ही जगातील सर्वोत्कृष्ट युनिव्हर्सिटीपैकी एक. इथे प्रवेश मिळणं तसं कठीणच. तरीसुध्दा मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला....