(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अपयशाचा मित्र!

“ मी तेव्हा ११वीत होतो. धडपड्या आणि खटपट्या माझा स्वभाव. त्यातूनच मी काहीबाही उद्योग करायचो. अर्थातच चांगल्या अर्थानं. मी तेव्हा  गुगल प्ले, स्टोअरसाठी एका ॲपची निर्मिती केली. विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासमंडळ आणि सहयोगी किंवा मित्र मिळवून देण्याचा प्रोग्रॅम मी विकसित...

वाघोबाच्या कुशीत

बाळ, तुला पुढे काय व्हायला आवडेल,असं आजोबांनी पिंकीला विचारलं.   अहो बाबा, ती डॉक्टरच होणार, हो की नाही गं रश्मी. पिंकीच्या बाबांनी तिच्या आईला म्हणजेच रश्मीला विचारलं.   मी तुम्हाला कुठे विचारलय, मी पिंकीला विचारलं.   तिला काय कळत त्यातलं?   तू तिच्याएवढा होतास,...

दुर्लक्ष

रात्रीच्या जेवणाच्या वेळी आईबाबा आणि तेजोमयीच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरु होत्या. या गप्पांमध्ये अलेक्झांडरला रस असल्याने, तो आळीपाळीने तिघांकडेही बघू लागला. अधूनमधून तिघांचही लक्ष त्याच्याकडे गेलं की, ते हसत. ‘यांना हसायला काय झाल बाँ?’, असे भाव, अलेक्झांडरच्या...

सापांच्या साहाय्याला धावणारा मित्र!

एकदा, शाळेतून घराकडे जात असताना, मला रस्त्याच्या कडेला गर्दी दिसली. मिही उत्सुकतने डोकावलो. तिथे एक साप निपचित पडला होता. कुणीतरी म्हणालं, मारुन टाका याला. कुणीतरी दगडही हातात घेतला. त्याक्षणी कशाचाही विचार न करता, गर्दिला ढकलत, सापाजवळ पोहचलो नि त्याला हातात घेतले....

ग्रेट होण्यासाठी?

    संगीता म्हणजे एकदम हौशी मुलगी. तिला सगळ्यात फार रस. विशेषत: खेळण्यात, अवांतर वाचण्यात आणि अभ्यासात सुध्दा. तशी ती ऑलराऊंडर!. त्यामुळे शाळेत शिक्षकांची लाडकी आणि घरी आईबाबांची. पण गेल्या काही महिन्यांपासून सारच बिनसलंय. त्यासाठी कारणीभूत ठरलेत ते टीव्हीवरचे रिॲलिटी...

तिला, ‘अलिबाबाची गुहा’, भेटते तेव्हा…

” मी नाम्या!, मी खूप भाग्यवान समजते स्वत:ला. कारण अगदी लहानपणीच माझ्या हातात स्मार्टफोन आला. तसा तो बहुतेक सर्वच मुलांच्या हाती येतो म्हणा. या स्मार्टफोनचं मला वेड लागलं. त्यातले गेम्स मी खेळत बसायचे. असं खेळता खेळता मला ‘मिन्सरक्रॅफ्ट’, हा खेळ...