(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भुताटकी!

१ भुताटकी! अलेक्सा गोर्जी आणि अलेक्झांडरची चांगलीच मैत्री झाली होती. गोर्जी त्याच्याशी गप्पा करायची. त्याला गोष्टी सांगायची. तोही तिच्याशी कधी कुंईकुंई करत तर कधी भूईंई भौऊउ करत बोलायचा. असा दोघांचा संवाद सुरु असताना एके दिवशी शेजारचे ब्रम्हे काका तेजोमयीच्या घरी आले....

गाढवांचा चमत्कार

गाढवांचा चमत्कार चंदनपूर वननगरीतल्या वाघोबांच्या चिरंजिवांनी गाढवोबाशी मैत्री केली. ते इतर वननगरीतील वाघोबांना आवडलं नाही. गाढवासारख्या मूर्ख प्राण्याला चंदनपूरच्या वाघोबाचा मुलगा मित्र करतो, हा आपला अपमान असल्याचं इतर वननगरीतील वाघोबांना वाटलं. त्यामुळे त्यांनी...

इंटेलिजंट डुंकेश्वर

इंटेलिजंट डुंकेश्वर अलेक्सा गोर्जीकडे गोष्टींचा खजिनाच होता. त्यामुळे ती तेजोमयीची फार लाडकी झाली हेाती. तिला दररोज नव्यानव्या गोष्टी ती सांगायची. बस, तेजोमयीने विषय सांगण्याचाच अवकाश,  गोर्जीच्या गोष्टीची ट्रेन भरधाव धावू लागायची. आज तेजोयमीने गोर्जीला इंटेलिजंट...

त्याला कळतं तेव्हा…

त्याला कळतं तेव्हा… परवा तेजोमयी,   तिचे बाबा  व आई देशपांडे काकांकडे गेले होते. सोबत अलेक्झांडर होताच. देशपांडे काकांचा नेपोलियन डॉगी हा त्याचा मित्र. त्यामुळे  त्याला देशपांडे काकांकडे न्यावचं  लागे. देशपांडे काका व काकू लगबगीत होते. नेपोलीयनला सोबत नेणार असल्यानं...

अपघाताचा लाभ

अपघाताचा लाभ “जेव्हा मी झाडावरुन खाली पडलो, तेव्हा असेन, दहाबारा वर्षाचा. इतकं मोठं ते झाडं, त्यावरुन खाली पडल्यावर जीव गेला नाही, हे माझं नशिब! मात्र, माझ्या डोक्याला बराच मार लागला. पाय मुरगळला. पायाला चांगलीच जखम झाली. खरंतर त्यानंतर मला बरेच दिवस नीट चालताच...

चौदा पुस्तके!

चौदा पुस्तके! बाबासाहेब कोणतीही पूर्वसूचना न देता तेजोमयीच्या घरी आले. त्यांना बघून सर्वांची धांदल उडाली. आईबाबांनी त्यांना घाईघाईत दंडवत घातला. तेजोमयीनेही तेच केलं. ते बघून अलेक्झांडरनेही तशीच कृती केली. बाबासाहेबांनी अलेक्झांडरला जवळ घेतलं. त्याच्या मानेवरुन मायेनं...