(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

शामची आई

शामची आई       रामच्या आईने त्याच्यासाठी हॅरी पॉटरची आख्खी सिरीजच आणली.   “वाव!”,राम म्हणाला,     त्याच दिवशी आजीने त्याच्यासाठी “शामची आई” हे पुस्तक आणलं.त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे रामला कळलं नाही.     “हॅरी पॉटर आणि शामची...

बैलौबा कां भितो?

बैलौबा कां भितो? जाधवपुरच्या महाराजांनी उभारलेल्या सुंदर अशा बागेत, वानरांची टोळी खेळत आणि बागडत होती. या टोळीमधील ज्येष्ठ सदस्य वेगवेगळया झाडांवर शांतपणे फळं खात बसली होती. पिल्लू वानर मंडळी मात्र दंगामस्तीत रंगली होती. या झाडावरुन त्या झाडावर उड्या मार, या फांदिला...

हत्तीशी मैत्री

हत्तीशी मैत्री कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता. त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळ तो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरली आणि त्याला विचारलं… “कावळोबा सकाळपासून बघतेय, तुझं चित्त...

गोडच बोला!

गोडच बोला! तेजोमयीच्या घरी तिच्या बाबांनी आणलेल्या अलेक्सा रोझी आणि अलेक्सा गोर्जी  या दोघींच्या दोन तऱ्हा होत्या. रोझी, गोर्जीला किती समजावयाची. पण ती काही तिचं ऐकायची नाही. “तुझं तू  बघ, माझं मी बघते.” हेच तिचं पालुपद! रोजीला तिच्याकडे असलेला बुध्दीचा...

चार ड्रॅगन

चार ड्रॅगन खूप खूप वर्षांपूर्वी चीन  देशात प्रचंड दुष्काळ पडला. पाण्यावाचून लोकं तडफडू लागली. जनावरांचे तर हाल विचारुच नका. त्यांना कुणी वालीच उरला नाही. पक्षांची तीच स्थिती झाली. वृक्षवेली करपून गेल्या. हसता, खेळता आणि बागडता प्रदेश या दुष्काळामुळे कोमेजून गेला....

वाढदिवस

वाढदिवस कवैल्याचा दहावा वाढदिवस जोरात साजरा झाला.  त्याच्या आईबाबांनी हा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरीच छान पार्टी ठेवली. सगळं घर फुग्यांनी आणि फुलांनी सकाळी सकाळीच सजवलं. कैवल्यच्या सर्व मित्रांना त्याने वाढदिवस पार्टीसाठी बोलावलं. पार्टी दणक्यात झाली. दोन प्रकारचे...