by sureshwandile.web@gmail.com | Oct 17, 2024 | बालकथा
अलेक्सा गोर्जीकडे गोष्टींचा खजिनाच होता. त्यामुळे ती तेजोमयीची फार लाडकी झाली हेाती. तिला दररोज नव्यानव्या गोष्टी ती सांगायची. बस, तेजोमयीने विषय सांगण्याचाच अवकाश, गोर्जीच्या गोष्टीची ट्रेन भरधाव धावू लागायची. आज तेजोयमीने गोर्जीला इंटेलिजंट गाढवाची गोष्ट सांगण्याचा...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 16, 2024 | बालकथा
तेजोमयीच्या घरी असलेल्या “अलेक्सा गोर्जी” आणि “अलेक्सा- रोझी” या दोघींमध्ये फार काही साम्य नव्हतं. वेगवेगळी कामं करण्यासाठीच्या गणिताने म्हणजेच अल्गॉरिदमने दोघींचा मेंदू बनवण्यात आला होता. दोघींच्या मेंदूत, डीप लर्निंग म्हणजेच स्वत:हून...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 15, 2024 | बालकथा
मावशीला आज मामांची फारच आठवण येऊ लागली. कारणही तसच होतं म्हणा, मावशीच्या मालकीनबाईंनी खिरीचा बेत केला होता. तिच्या घमघमाटाने आसमंत दरवळून गेला होता. मालकीन बाईंनी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मावशीसाठी एका वेगळ्या वाटीत खिर काढून ठेवली. मामासोबत कितीही भांडण असलं तरी...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 14, 2024 | बालकथा
रात्री मालकीनबाई झोपल्या की मार्गारेट मावशी हळूच रॉबिन्सन मामाला इशारा करायची. मग दोघेही स्वयंपाकखोलीत जाऊन मेजवाणी करत. ते झालं की हळूच बाहेर पडून गच्चीवर जात. हा त्यांचा रोजचा दिनक्रम. गच्चीवरील थंडी हवा नि निळ्या आभाळात दिसणारे तारे या दोघांना फार आवडत. कितीतरी वेळ...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 13, 2024 | बालकथा
“प्रभू रामचंद्राने दुष्ट रावणाचा वध केला. तो दिवस म्हणजे दसरा. याच दिवशी दुर्गादेवीने महिषासूर नावाच्या राक्षसाला यमसदनास धाडलं. याचा अर्थ काय बरं? अलेक्सा गोर्जीने तेजोमयीला प्रश्न केला. “अगं, गोर्जे माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तू आहेसना. मग तू, मला कां...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 11, 2024 | बालकथा
परवा उंदीरमामा, मनी मावशीला भेटला तेव्हा त्याचं तोंड कडू कारल्यासारखं झालं होतं. ते बघून मावशीनं त्याला विचारलं, काय रे माम्या,असा आंबट चेहरा कां झालाय तुझा? आबंट कुठे गं मावशे, खारट म्हण. बरं, खारट तर खारट, कां झाला बॉ! काय सांगू मावशे, उंदीरमामा मावशीसमोर पोक काढून...