by sureshwandile.web@gmail.com | Dec 5, 2024 | बालकथा
नागोबा आणि सर्पोबांचं दु:ख ! नागोबा आणि सर्पोबा बऱ्याच दिवसांनी भेटले. तसे ते, दोघेही सारखे भ्रमंतीवरच असत. मग कधीकधी त्यांची या भ्रमंतीत एखादे ठिकाणी भेट व्हायची. दोघांनाही फार आनंद व्हायचा. आताही त्यांना आनंद झाला. पण दोघांच्याही चेहऱ्यावर काळजीचे आणि दु:खाचे भाव...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 4, 2024 | बालकथा
आळस एका झाडावर कबुतरताई आणि खारुताई आनंदानं राहत. दोघांची चांगली मैत्री होती. एकदा दोघिंनाही बाळ झालं. दोघिंना फार आनंद झाला. दोघीही एकमेकांच्या बाळांना सांभाळायच्या. खारुताई बाहेर गेली की, कबूतरताई तिच्या बाळाकडे लक्ष द्यायची. कबूतरताई बाहेर गेली खारुताई तिच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 3, 2024 | बालकथा
जांभई पुराण ! रात्र, बरीच होऊनही मालकीनबाई, टीव्हीवरील कार्यक्रम बघतच होत्या. त्यांना झोप येत असल्याने, जांभयावर जांभया देऊ लागल्या. तरीसुध्दा त्या, टीव्ही बंद करायचं नाव घेईनात. “या मनुष्यप्राण्याचं सारंच काही विचित्र असतं बाँ!” लपलेल्या ठिकाणाहून हळूच बाहेर येऊन,...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 2, 2024 | बालकथा
आई रागावते तेव्हा… वाघीणकाकूस, आपल्या दोन्ही बाळांचा, फार अभिमान होता. त्यातले कुमार वाघोबा, हे जरा जास्त चपळ होते. त्यामानाने, वाघीण काकुंची मुलगी, ही जरा सुस्त होती. वाघाीण काकू, दररोज दोघांना, जंगलात कसं वागायचं? कसं फिरायचं? शिकार कशी करायची? संकटाची चाहूल...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 1, 2024 | बालकथा
निंदानालस्ती एका तलावाच्या काठी असलेल्या झाडाच्या आडोशाला अनेक पक्षी येत. दिवसभर त्यांची दंगामस्ती चाले. इकडूनतिकडे उडायला, या पक्षांना खूप आवडत असे. एकही पक्षी, फार काळ एखाद्या ठिकाणी स्वस्थ बसत नसे. एका फांदीवरुन दुसऱ्या आणि दुसरीवरुन तिसऱ्या आणि मग लगेच पंख फैलावून...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 30, 2024 | बालकथा
ससा आणि बेडूक एकदा एक ससोबा, नदीजवळील मऊशार गवत खात असताना, नदिच्या पाण्यातून काही बेडकं बाहेर आलीत. इकडेतिकडे बघत असताना त्यांना ससा दिसला. त्याबरोबर त्यातील एक बेडूक सोडून इतरांनी, पाण्यात उड्या घेतल्या. क्षणार्धात ते दिसेनासे झाले. हे सर्व ससा बघत होता. आपण...