by sureshwandile.web@gmail.com | Sep 2, 2024 | बालकथा
“उगाच कशाचीही नासाडी करणं योग्य नाही”, असं आई नेहमी रवीला बजावयाची. पण रवी या कानाने ऐकणार नि त्या कानाने सोडणार. खरंतर बरेचदा तो, हो हो म्हणत ऐकायचं नाटक करायचा. त्यामुळे आईने काय सांगितलं हे याकडे त्याचं दुर्लक्ष व्हायचं. आई त्याला सांगायची की,अरे, थोड्याथोड्या...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 8, 2024 | बालकथा
“मार्गे, घराच्या गॅलरीत कबुतर येतात, घान करतात, ते तुला दिसत नाहीत का? बसते नुसती खादाडत नि झोपा काढत. यापुढे गॅलरीत कबुतर दिसला तर याद राख, तुझ्या शेपटीला पकडून तुला देईन समुद्रात भिरकावून. ” मालकीनबाई मार्गारेट मावशीवर खेकसल्या. रॉबीन्सन मामा गुपचूप अंग...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 7, 2024 | बालकथा
बाबांनी टिल्लूच्या कानशिलात एक सणसणित ठेवली. बाबा असं काही करेल, हे टिल्लूला वाटलं नव्हतं. आतापर्यंत बहुतेक सर्व हट्ट बाबा पूर्ण करत असे. समजा त्यांना हट्ट पूर्ण करणं जमत नसेल किंवा आवडलं नसेल तर, ते फार तर, “नाही रे माझ्या राज्या, पुन्हा कधीतरी”, असं...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 6, 2024 | बालकथा
ही आताच्या वननगरीतील गोष्ट. कासव आणि ससा हे दोघे सिंह महाराजांकडे गेले. त्यांनी त्यांच्या पूर्वजाप्रमाणेच एकमेकांसोबत धावण्याच्या शर्यतीची इच्छा व्यक्त केली. महाराजांनी दोघांकडे कौतुकानं बघितलं. दोघांना शाबासकी दिली. पण, महाराज अजून तर शर्यत झालेलीच नाही. तरी तुम्ही...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 5, 2024 | बालकथा
बाबांनी तेजामयीला चॅटजीपीटीची ओळख करुन दिली. ओळख म्हणजे काय तर, चॅटजीपीटी हा संगणकीय प्रोग्रॅम डाऊनलोड करुन दिला. हे, कृत्रिम बुध्दीमत्तेनं युक्त असलेलं चॅटजीपिटी तंत्र, हे करु शकतं नि ते करु शकतं; हे सांगू शकतं नि ते सांगू शकतं; हा निबंध लिहू शकतो नि ही कविता करु...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 4, 2024 | बालकथा
तेजोमयीला तिच्या हिताच्या असलेल्या गोष्टी आईबाबा सांगत. बरेचदा त्याकडे ती दुर्लक्ष करायची. आपण करतो तेच तिला बरोबर वाटायचं. त्यामुळे नुकसान व्हायचं. गडबड व्हायची. मग ती आईबाबांची क्षमा मागून यापुढे असं करणार नाही, असं सांगायची. पण काही दिवस गेल्यावर, पुन्हा तिचं येरे...