(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
मूड

मूड

सगळ्यांच्या आधी उठून, आईस थोडा उठायला उशीर झाला तर तिच्याजवळ जाउुन तिला जागा करणाऱ्या, सकाळी खेळण्याच्याच प्रफ्फुलित मूड मध्ये असणाऱ्या अलेक्झांडरचं आज काहीतरी बिनसलं होतं. आई, तेजोमयी आणि बाबा उठले तरी तो त्याच्या अंथरुणावरच डोळे मिटून पडला होता. बऱ्याच दिवसात असं...
भेंडी महाराजांची धमकी

भेंडी महाराजांची धमकी

नका नका मला तुम्ही नेऊ नका नेऊ..असं तेजोमयी झोपेत जोरात ओरडली. या ओरडण्याने आईबाबा जागे झाले. अलेक्झांडरलाही जाग आली. तो त्याच्या खोलितून धावत बेडरुममध्ये आला. काय गं, काय झालं ओरडायला. कुणाला म्हण्त होतीस नेऊ नका म्हणून..आई-बाबांनी एकाच वेळी विचारलं. अगं, भेंडी...
बँकेशी गट्टी

बँकेशी गट्टी

परवा, तेजोयमीचा मामा खूप वर्षांनी घरी आला. दिवसभर धम्माल झाली. घरी आलेल्या पाहुण्याचे वारेमाप लाड होत असल्याचं बघून आलेली व्यक्ती खासा असामी असल्याचं अलेक्झांडरला लगेच लक्षात आलं. त्यानेही मामाशी लाडीगोडी सुरु केली. त्याच्याकडून कौतुक करवून घेतलं. दोन दिवसानंतर परत...
बाबांना धडा

बाबांना धडा

तेजोमयीच्या बाबांना व्यायामाचा फार कंटाळा. अलेक्झांडरला फिरायला नेण्यापुरतं त्यांचं चालणं. ते सातव्या मजल्यावर राहतात. किमान जाता येताना पायऱ्यांचा वापर करा. असं आईनं कितिदा तरी सांगितलं. ते त्यावेळी हो म्हणत. मात्र या कानानं ऐकलं नि त्या कानानं सोडलं, असचं त्याचं...
लक्ष्मीची गोष्ट

लक्ष्मीची गोष्ट

बऱ्याच दिवसांनी आई निवांत पेपर वाचत बसली होती. वाचता वाचता तिने बाबांचं लक्ष एका लेखाकडे वेधलं. म्युच्युअल फंडात गुंवणूक , असं त्या  लेखाचं शीर्षक होतं. आईला काही गोष्टी समजल्या नव्हत्या म्हणून ती बाबांना विचारत होती. आईने शंका विचारली तेव्हा तिच्या पायाजवळ डोळे मिटून...
पृथ्वी प्रदक्षिणेचा नवा अर्थ

पृथ्वी प्रदक्षिणेचा नवा अर्थ

बाप्पांची एक गोष्ट बाबा तेजोमयीला सांगत होते. तशी ती सर्वांनाच ठाऊक आहे. बाप्पा आणि त्यांचे बंधुराज कार्तिकस्वामी यांच्यामध्ये एकदा स्पर्धा लागली, की कोण सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा घालून येतो ते. यावेळी नारदमुनी तिथेच होते. पार्वती माता आणि शंकर भगवान यांना वंदन...