(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अनमोल झेप

ते वर्षं होतं २०२४. महिना फेब्रुवारी. भारताच्या महिला बॅडमिंटन चमूने पहिल्यांदा आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकून विक्रमाची नोंद केली. यासाठी सर्वाधिक महत्वाची कामगिरी ‘तिने’ बजावली.     साखळी फेरितील अत्यंत अटीतटीच्या सामन्यात तिने चिनच्या वु लूओ यूचा परावभ केला....

आनंदानुभव

आमच्या कॉलनीच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. या झाडावर वर्षभर साम्राज्य असतं ते कावळ्यांचं. दिवसभर इकडून तिकडे उडून आले की ते या झाड्यांच्या फांद्यावर बसून कावकाव करतात. भूक लागली की पुन्हा उडतात. काही हुषार कावळे किचनच्या खिडकीजवळ येऊन आई-आजी-मावशीशी सलगी...

पानगळ!

रॉबिन्सनमामाचा मूड, आज काही चांगला नव्हता. सारखं बिळातून बाहेर नि बाहेरुन बिळात, जाणंयेणं सुरु होतं. मार्गारेट मावशीच्या लक्षात, लगेच ही चुळबूळ आली. मालकीनबाई घरीच असल्याने जास्त आतबाहेर करु नकोस, असा इशारा, मावशीने केला. पण मामाचं जाणंयेणं काही थांबेचना. कोणताही...

आशीर्वाद!

नवीन वर्षाच्या सुरुवातीस तेजोमयीचे  बाबा सहकुटुंब उज्जैनला महाकालेश्वर महादेवाच्या दर्शनास गेले. मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दिने फुलून गेला होता. शीघ्रदर्शनासाठी विशेष बुकिंग करावं लागतं. तेजोमयीच्या बाबांनी आधीच ते ऑनलाइन पध्दतीने करुन ठेवलं होतं. शीघ्रदर्शनाच्या...

सागराच्या खोलीचं चॅलेंजर डीप!

मार्गारेट मांजर मावशी आणि रॉबिन्सन उंदीर मामा, परवा पुन्हा शाहरुखच्या मन्नत बंगल्याजवळच्या बँडस्टँडला गेले होते. तिथे त्यांना समुद्राच्या लाटांकडे बघण्यात खूप मज्जा येई. किना-याकडे येणाऱ्या लाटा ते दोघेही मोजत बसत. तिकडे मनुष्यप्राणी मोठ्या संख्येने समुद्र बघायला येत....

बॅट तळपते तेव्हा…

तो तेव्हा चार वर्षाचा होता. या वयातील मुले पहाटे गाढ झोपेत असतात. त्यांना परीराणीचं स्वप्न पडलं असतं. तिच्या पंखावर बसून ते ढगावर फिरुनबिरुन येतात, मस्त मौजमस्ती करतात ‍नि झोपेतच खुदकन हसतात. पण त्याला असं स्वप्नात रममाण व्हायला मिळालच नाही. कारण पहाटेचे चार वाजले की...