(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
वासाची भागनड!

वासाची भागनड!

उंदीरमामाने मनीमावशीला चकवा देऊन चिजवर ताव मारला. त्याला वाटलं मावशी काही आपल्याला पकडणार नाही. त्यामुळे मिशीला पुसत-पुसत शीळ वाजवत मामाने खिडकीतून खाली उडी टाकली. बघतो तर काय? मावशी त्याच्यासमोर दत्त म्हणून उभी! तिला बघून मामाचे धाबे दणाणले. तो, त त त प प करत मावशीला...
भित्रोबा!

भित्रोबा!

अधूनमधून वाघोबा महाराज दरबार भरवायचे. या दरबारात पंतप्रधान कोल्होबा,सेनापती अश्वसिंगांसह अष्टप्रधान मंडळ असायचं. वननगरी अधिक सुखी आणि संपन्न झाली पाहिजे,यावर वाघोबा विचारविनिमय करत. वननगरी पूर्वीसारखी राहिली नव्हती. पूर्वी अधूनमधून शिकारीसाठी येणाऱ्या...
खोट्याचा नायटा

खोट्याचा नायटा

तेजोमयीच्या घरी असलेल्या “अलेक्सा -अ” आणि “अलेक्सा- ब” या दोघींमध्ये फार काही सख्य नव्हतं. वेगवेगळी कामं करण्यासाठीचं गणित दोघींच्या मेंदूत बसवलं होतं. स्वत:चं काम संपवल्यावर काही काळ दोघीनांही काही काम नसे. मग या वेळात “अलेक्सा...
वाघोबाच्या कुशीत

वाघोबाच्या कुशीत

 बाळ, तुला पुढे काय व्हायला आवडेल,असं आजोबांनी पिंकीला विचारलं.   अहो बाबा, ती डॉक्टरच होणार, हो की नाही गं रश्मी. पिंकीच्या बाबांनी तिच्या आईला म्हणजेच रश्मीला विचारलं.   मी तुम्हाला कुठे विचारलय, मी पिंकीला विचारलं.   तिला काय कळत त्यातलं?   तू तिच्याएवढा होतास,...
पक्षांची जादू?

पक्षांची जादू?

उंदीरमामा कितीतरी वेळ झाडावरच्या पक्ष्यांकडे बघत बसला होता. पापणीसुध्दा मिटवत नव्हता. मनीमावशीने त्याच्यासमोरुन पापलेट हलवला तरी त्याने तिकडे ढुंकूनही बघितलं नाही की त्याच्या तोंडाला पाणी सुटलं नाही. मनीमावशीसाठी हे चमत्कारीतच होतं. एकदोनदा तिने मामाला ढुशीही दिल्या...
मंत्राची युक्ती!

मंत्राची युक्ती!

तेजोयमीच्या आईला कुणालाही नकार द्यायला फार अवघड जायचं. या स्वभावाचा फायदा त्यांच्या शेजारच्या देशपांडेकाकू नेहमी घेत. दर एक-दोन दिवसाआड कोणती ना कोणती गोष्ट मागायला त्या घरी येत. आईला नकार देणं जमत नसे. परवा काकूंनी चहापत्ती मागितली. घरची चहापत्ती संपल्याचं आईच्या...