(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
अमेरिकन ड्रिम

अमेरिकन ड्रिम

अमेरिकन ड्रिम सकाळ पासूनच पुसी कॅटची मुलगी सुशी नाराज होती. तिचं कशातही लक्ष लागत नव्हतं. सकाळ झाल्याबरोबर दररोज उत्साहाने इकडे तिकडे धावणारी, धडपडणारी सुशी आज सूर्य उगवल्यानंतरही बराच काळ उठलीच नाही. जेव्हा पुसीने तिला उठवलं तेव्हासुध्दा मोठ्या कष्टाने उठली. अंग...
गर्वाचे घर खाली

गर्वाचे घर खाली

गर्वाचे घर खाली एका कुंभाराकडे एक घोडा आणि एक गाढव होतं. घोड्याचा उपयोग हा कुंभार जाण्या-येण्यासाठी करायचा. गाढवाचा उपयोग ओझे वाहण्यासाठी. घोड्यावरुन जाणं-येणं होत असल्याने त्याची विशेष सरबराई केली जाई. त्याला वेगळं खाऊ-पिऊ घातलं जात असे. सकाळी-सकाळी कुंभार आधी...
पुसीची भ्रमंती

पुसीची भ्रमंती

पुसीची भ्रमंती आज सकाळपासूनच पुसी कॅटची लगबग सुरु होती. बाहेर जाण्यासाठी तिने छान तयारी केली. ‘अगं, तू इतकी नटूनथटून चाललीस तरी कुठे?’ रोनाल्डो डॉगीने तिला विचारलं. ‘चक्कर मारुन येत जरा.’ ‘अगं, तू दररोजच चक्कर मारायला जातेस. घरी आईबाबा...
टिंकीचं आभाळ

टिंकीचं आभाळ

टिंकीचं आभाळ १ चिंकी, मिंकी, पिंकी, टिंकी, छिंकी या पाच खारुताईपैंकी टिंकी जरा आगावू असल्याचं तिच्या आईबाबांना वाटायचं. आगावू कां, तर तिला नको ते प्रश्न पडत. हे प्रश्न ती आई-बाबांना विचारायची. आई-बाबांनी अमूक करु नको म्हंटलं की ते कां करु नको? असं ती लगेच विचारायची....
बैलौबा कां भितो?

बैलौबा कां भितो?

जाधवपुरच्या महाराजांनी उभारलेल्या सुंदर अशा बागेत, वानरांची टोळी खेळत आणि बागडत होती. या टोळीमधील ज्येष्ठ सदस्य वेगवेगळया झाडांवर शांतपणे फळं खात बसली होती. पिल्लू वानर मंडळी मात्र दंगामस्तीत रंगली होती. या झाडावरुन त्या झाडावर उड्या मार, या फांदिला लटक, त्या फांदिला...
सिंह महाराज आणि मच्छर

सिंह महाराज आणि मच्छर

सिंह महाराजांनी एकदा, आपल्या राज्यात मच्छरांना विशेष अतिथीचा दर्जा दिला. ही बाब दरबारातील अनेक प्राण्यांना रुचली नाही. “या इवलाशा किटकानं महाराजांवर कोणती जादू केली कुणास ठाऊक?” वाघोबा, कोल्होबांना विचारते झाले. “मला तर यात काहीच जादू-बिदू वाटत नाही....