(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
गजराजांची मैत्रीण

गजराजांची मैत्रीण

दरबारात आज जरा विपरीत घडलं. दरबारात आल्याआल्या गजराज रडू लागले. ते बघून महाराजांना फार आश्चर्य वाटलं. गजराजांना रडताना बघून इतर दरबारी थक्क झाले. गजराज,अहो रडायला काय झालं? तुमच्यावर काही संकट कोसळलं का? महाराजांनी विचारलं. नाही महाराज,तसं काही नाही.कोणत्याही संकटाचा...
विदूषक वाघोबा

विदूषक वाघोबा

नेहमीप्रमाणे वाघोबा आजोबांकडे दोन्ही नातवांनी गोष्ट सांगण्याचा हट्ट केला.गोष्ट ऐकल्याशिवाय दोन्ही नातवंडं झोपी जाणार नाहीत हे ठाऊक असल्यानं त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. आज त्यांच्या गोष्टीचा नायक होता,त्यांचा एक पूर्वज.त्याला ते विदूषक वाघोबा म्हणत. पण विदूषक...
माझी “सिक्रेट” गोष्ट!

माझी “सिक्रेट” गोष्ट!

  माझीच गोष्ट कशी सांगायची हा माझ्यापुढचा खरा प्रश्न ! पण प्रश्न पडला की  त्याचं उत्तर शोधलं पाहिजे, असं नाही का आपले एडिसन काका, आईनस्टाईन आजोबा नेहमी सांगत. तुम्हाला ते ठाऊक असणारच. नसेल तर शाळेच्या विज्ञान शिक्षकांना विचार बरं का? लगेच उद्याच्या उद्या. कारण...
थेंबे थेंबे साखर!

थेंबे थेंबे साखर!

  “उगाच कशाचीही नासाडी करणं योग्य नाही”,  असं आई नेहमी रवीला बजावयाची. पण रवी या कानाने ऐकणार नि त्या कानाने सोडणार. खरंतर बरेचदा तो, हो हो म्हणत ऐकायचं नाटक करायचा. त्यामुळे आईने काय सांगितलं हे याकडे त्याचं दुर्लक्ष व्हायचं. आई त्याला सांगायची की,अरे,...
भुताची मात्र

भुताची मात्र

  रवीला कशाचही लवकरच नैराश्य यायचं. थोडं खरचटलं तरी, आता काय होणार माझं? म्हणून तो रडत बसे.  परवा, सायकल चालवताना पडला. त्याच्या गुडघ्याला चांगलाच मार मागला. यापुढे आपल्याला चालताच येणार नाही असं वाटून तो जोरजोरात रडू लागला. त्याच्या बाबांनी लगेच डॉक्टरकडे नेलं....
डॉक्टर मांजरु

डॉक्टर मांजरु

  रामारावांची मांजरु घाऱ्या डोळ्यांची आणि गुबगुबित अशी. ती त्यांच्या खूप लाडाची. तिला चॉकलेट्स, आईसक्रीम, बिस्किटी असं काहीबाही आवडीनं खायला देत. त्यामुळे असं गोडधोड खाण्याची चटक या मांजरुला लागली. असं काही खाल्लं की लगेच ती पेंगुळायला लागायची. काही क्षणात गाढ...