(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
माझा अभिमान

माझा अभिमान

  माझा अभिमान तेजोमयीच्या घरी आज वेगळाच उत्साह दिसून आला. सकाळीच आईने, मराठी गाणी लावली. घराला सजवलं. आदल्या दिवशी तिने फुले आणि आंब्याची पानं आणली होती. फुलांचे हार करुन दाराखिडक्यांना लावले. आंब्याच्या पानांचे तोरण प्रवेशव्दारास लावले. सुंदर रांगोळी काढली....
गुणी बाळ

गुणी बाळ

  गुणी बाळ अलेक्झांडरचं घरातल्या प्रत्येक घडामोडीकडे बारीक लक्ष असतं. त्याचं नि‍रिक्षण चांगलं असल्यानं घरी काय काय घडतं, कोण काय करतो, हे आता त्याच्या चांगलच लक्षात आलय. त्यामुळे आई-बाबा किंवा तेजोमयीकडून दररोज घडणारी गोष्ट घडली नाही तर तो बरोबर त्याच्या पध्दतीने...
पाणीपुरी आणि युक्रेन

पाणीपुरी आणि युक्रेन

  पाणीपुरी आणि युक्रेन आज सकाळी सकाळी तेजोमयीच्या घरी पाणीपुरीच्या बेताची चर्चा सुरु झाली. शंभर पाणीपु-या असलेली दोन पाकिटं, पुदिना, बारिक सेव आणि खारी बुंदी घेऊन येण्याचं बाबांना आईने सांगितलं. बुंदी आणि सेव अमूकच एका फरसाणाच्या दुकानातून आणा, दुसरीकडून नाही,...
बाबांची शिकवणी

बाबांची शिकवणी

   बाबांची शिकवणी तेजोमयीच्या बाबांचं गणित आधीपासूनच कच्च असलं तरी त्यात त्यांना रस होता. काळ-काम- वेग- अंतर- वर्गमूळ-श्रृंखला- नफा- तोटा- गुणाकार-भागाकार- सरळव्याज-चक्रवाढव्याज- कंस- बेरिज-वजाबाकी इत्यादी घटकांचे सोपेसोपे सिध्दांत आणि सूत्रांना ते एवढ्या वर्षात...
तुरुंग

तुरुंग

  तुरुंग परवाची गोष्ट. तेजोमयीच्या आईने घर आवरायला घेतलं. तेजोमयी आणि अलेक्झांडर तिच्या अवतीभवती घुटमळत होते. आवरत असताना आईला एका कपाटात तिला बरीच पुस्तकं दिसली. इतकी पुस्तकं, अशी  उस्फुर्त प्रतिकिया देउुन तेजोमयीनं आनंदाने उडी  मारली. हा आनंद तेजोमयीला कशामुळे...
उपटसुंभांची बाग

उपटसुंभांची बाग

  तेजोमयीच्या सदनिकेला तीन गॅलऱ्या आहेत. प्रत्येक गॅलरीमध्ये वेगवेगळी फुलझाडं आईनं लावली आहेत. या झाडांची सगळी देखभाल आईच करते. बाबांकडे या झाडांना पाणी देण्याचं काम. ते न चुकता दररोज सकाळी करतात. हे काम त्यांना आता आवडायला लागलय. सुरुवातीला भसाभसा पाणी टाकणारे...