by sureshwandile.web@gmail.com | Feb 21, 2024 | बालकथा
परवा तेजोमयीने घरी हट्टच धरला. तिला ताकापुरती असलेली आजी हवी होती. पाहिजे म्हणजे पाहिजे, तिने निक्षूण सांगितलं. तिच्या या मागणिनं बाबा चक्रावले. आई रागावली. अशी काही आजी नसते, असं आईने तेजोमयीस सांगून बघितलं. अलेक्झांडरने या वादाच्या वेळी आई-बाबा आणि तेजोमयी...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 20, 2024 | बालकथा
कराटे गर्ल सकाळी उठल्या उठल्या तेजोमयीचं, दिवाणखाण्यातील भिंतीकडे बघून कराटे खेळात जसे हूँ हाँ करत हातवारे केलं जातं, तसं सुरु झालं. अलेक्झांडर(द डॉगी) तिच्याकडे आश्चर्यानं बघून मध्येच दचकू लागला. आपल्या अंगावर ही येते की काय या भीतिनं काही वेळाने तो...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 19, 2024 | बालकथा
न संपणारा खाऊ! तेजोमयीचे बाबा कामानिमित्तं सतत फिरतीवर असायचे. ते ज्या गावावरुन परत येत त्यावेळी तेजोमयीसाठी त्या गावातील किंवा शहरातील प्रसिध्द असा खाऊ आणत. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की हा खाऊ छान पॅक केलेल्या कागद, प्लॅस्टिक किंवा ॲल्युनियमच्या डब्यात असे....
by sureshwandile.web@gmail.com | Feb 18, 2024 | बालकथा
तेजोमयीचे बाबा तिला दर महिन्याला गोष्टीची पुस्तकं, मुलांची मासिकं विकत घेऊन देतं. हळू-हळू पुस्तकं आणि मासिकं वाढल्याने, आईने तिला कपाटातला एक कप्पा पुस्तकं ठेवण्यासाठी दिला. पुस्तकं वाचली की पुन्हा व्यवस्थित जागच्या जागी ठेवायचं, असं प्रत्येक पुस्तकाच्या वेळी...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 17, 2024 | बालकथा
बेरिंग समुद्राचं नाव तुमच्या कानावरुन गेलयं का कधी?या ठिकाणी २०१८ आणि २०१९ या दोन वर्षात भलतच विपरीत घडलं. काय घडलं नेमकं? या दोन वर्षात या समुद्रातील १० अब्ज जीव नाहीसे झाले. बापरे! कुठे गेले ते? काय झालं त्याचं? त्यांना कुणी पळवून नेलं का? एखाद्या परग्रहावरुन...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 17, 2024 | बालकथा
पुस्तक वाचण्याचा जाम कंटाळा यायचा तेजोमयीला. पुस्तकं म्हंटली की तिचं असायचं, नो वे…स्वप्नात सुध्दा तिला पुस्तक दिसलं की ती स्वप्नावर काट मारायची. स्वप्नातल्या परीशी कट्टी घ्यायची. थेट, अट्टी कट्टी गोरगोटी लिंबाचा पाला हलू नको पर्यंत ती पोहचायची. परीराणी हिरमुसली...