by sureshwandile.web@gmail.com | May 5, 2023 | बालकथा
घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार (भाग दोन) दक्षिण आफ्रिकेतला महाराज गाढवाला गुळाची चव काय,या तक्रारीचा निवाडा करण्यासाठी येतो आहे,असे म्हंटल्यावरपहिल्या दोन महाराजांची बोबडी वळली. पहिल्या महाराजांची बोबडी वळली नाही. पण त्यांना यात काहीतरी काळंबेरं दिसू...
by sureshwandile.web@gmail.com | May 4, 2023 | बालकथा
घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार(भाग एक) पिंकू गाढवाने सिंहमहाराजांकडे ढिंकू घोड्याची तक्रार केली.तक्रारीचा विषय होता,पिंकूवर ढिंकूने केलेला आरोप.आरोपात काय होतं,तर ढिंकू परवा चावडीवर सर्वांदेखत सांगता झाला की, पिंक्यास गुळची चव कळूच शकत नाही.त्याच्या...
by sureshwandile.web@gmail.com | May 3, 2023 | बालकथा
भुताई जादू वननगरीत वाघोबांची अरेरावी दिवसेंदिवस वाढतच चालली होती. आपणच या वननगरीचे मालक असल्याची त्यांची समजूत होती. त्यामुळे इतर सर्व प्राण्यांनी आपल्याच आज्ञेत राहायला हवं. आपली हांजी हांजी करायला हवी असं त्यांना वाटत असे. शुल्लक शुल्लक गोष्टींवरुन इतर...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 28, 2023 | बालकथा
शेपटीच्या शोधात… आज दरबाराज गजराजाचं मन काही लागत नव्हतं. सगळा वेळ ते शून्यात बघतहोते. अखेर प्रधानजींनी त्यांना भीत भीत विचारलं. महाराज आज आपली तब्येत बरी नाही का? अं नाही, हो म्हणजे नाही, हो काही नाही…असं काही तरी गजराज म्हणाले.तेव्हा प्रधानजींसोबत...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 27, 2023 | बालकथा
गुणी बाळ अलेक्झांडरचंघरातल्या प्रत्येक घडामोडीकडे बारीक लक्ष असतं. त्याचं निरीक्षणचांगलं असल्यानं घरी काय काय घडतं, कोण काय करतो, हे आता त्याच्या चांगलच लक्षातआलय. त्यामुळे आई-बाबा किंवा तेजोमयीकडून दररोज घडणारी गोष्ट घडली नाही तर तोबरोबर त्याच्या पध्दतीने तिघानांही...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 26, 2023 | बालकथा
चालढकलीचा फटका तेजोमयीच्या आजोळी असणाऱ्या वाघमारे आजोबांचं तेजोमयीवर खूपप्रेम. ती आजोळी गेली की अर्धा दिवस वाघमारे आजोबांच्या घरीच तिचा मुक्काम असे. हेआजोबा तिला धम्माल गोष्टी सांगत. वेगवेगळे बैठे खेळ शिकवत. शिकवलेल्या खेळांसोबततिच्याशी खेळत. सुट्यांमधील ही धम्माल...