(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
डॉक्टर मांजरु

डॉक्टर मांजरु

  रामारावांची मांजरु घाऱ्या डोळ्यांची आणि गुबगुबित अशी. ती त्यांच्या खूप लाडाची. तिला चॉकलेट्स, आईसक्रीम, बिस्किटी असं काहीबाही आवडीनं खायला देत. त्यामुळे असं गोडधोड खाण्याची चटक या मांजरुला लागली. असं काही खाल्लं की लगेच ती पेंगुळायला लागायची. काही क्षणात गाढ...
गुणधर्म

गुणधर्म

  नारदेश्वर वननगरीतून रमत गमत चालले होते. वाटेत त्यांचं लक्षं तीन सापांकडे गेलं. त्या तीन सापांमध्ये दोन लहान साप होते तर एक मोठा. मोठा साप दोन लहान सापांना रागावत होता. मोठा साप कदाचित त्या दोन सापांची आई असावी. नारदेश्वरांची उत्सुकता चाळवली गेली. ते त्या...
खरे खलनायक कोण  ?

खरे खलनायक कोण  ?

  सिनेमा सुरु होतो नि धाडदिशी तुमच्या अंगावर एक अणुकचिदार सुळे असलेला भयावह चेहरा आदळतो. थ्रीडी तंत्राचा चष्मा लावून तुम्ही बघत असाल तर मग काय बघायलाच नको. काही क्षण तुम्हाला असं वाटतं की, हा जबडा आपल्‍या मानेचा लचका घेणार. हे सगळं कसं चित्तथरारक नि अंगावर शहारे...
हत्तीशी मैत्री

हत्तीशी मैत्री

    कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता. त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळ तो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरली आणि त्याला विचारलं… कावळोबा सकाळपासून बघतेय,  तुझं चित्त...
सत्कार

सत्कार

   परवा सोसायटीची बैठक पार पडली.  सगळी चर्चा संपल्यावर अध्यक्ष काकांनी तेजोमयी आणि टोळीचा सत्कार करण्याचं घोषित केलं.सर्वांनी टाळ्या वाजवून यास संमत्ती दिली. तुम्हास प्रश्न पडला असेल, तेजोमयी आणि टोळीनं असा कोणता पराक्रम गाजवला बरं? की ज्यामुळे ते असे सत्काराचे धनी...
अलिबाबाची गुहा

अलिबाबाची गुहा

  पुस्तकांची आवड तेजोमयीस  निर्माण झाल्यावर तिला सतत नवं पुस्तक लागायचं. एखादं पुस्तक हाती आलं की त्याचा फडशा पाडल्याशिवाय  तिला चैन पडत नसे. पुस्तकं वाचनाचं तिचं वेड इतकं की दोन-तीन वर्षात तिच्या कॉलनीजवळ असणाऱ्या ग्रंथालयातील मुलांची सगळीच पुस्तकं तिने वाचून...