(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
पर्वत पडला

पर्वत पडला

पर्वत पडला पर्वताला स्वत:च्या ताकदिचा खूप अभिमान होता. आपणासकुणीही आपल्या स्थानावरुन हटवू शकत नाही, असं त्याला वाटायचं. हा अहंकार मनातबाळगूनच तो पर्वतावरील झाडांसोबत, त्या झाडांवर राहणाऱ्या पक्ष्यांसोबत , प्राण्यांसोबत,आकाशातील ढगांसोबत आणि वाऱ्यासोबत वागायचा. तो...
लाल यादी

लाल यादी

लाल यादी बऱ्याच दिवसांनी कॉलनीतल्या टोळीतीलतेजोमयी,कल्याणी,वैष्णवी,प्रदीप,टिंकू,चिंकू,श्रीकांतही मंडळी मारुतीरायाच्यामंदिरात गोळा झाली. या टोळीला मारुतीराया नेहमीच हसतमूख वाटायचे. अरे या या,तुम्ही आलात ते बरं झालं खूपआनंद झाला, वगैरे ते बोलण्याचा आणि गदा हलवून...
ताप…

ताप…

ताप… सार्थक आणि अवनीश या दोघांनांही आईसक्रीम खूप आवडतं. इतरकोणताही हट्ट पुरवता येत नसेल तर सार्थक आणि अवनीशचे बाबा त्या दोघांनांहीआईसक्रीम पार्लरमध्ये घेऊन जाणार, त्यांच्या आवडीचे आईसक्रीम घेऊनदेणार..दोघांचंही समाधान झालच म्हणून समजा. सार्थक आणि अनिकेत हे दोघे...
गाणारा ससोबा

गाणारा ससोबा

 गाणारा ससोबा बाबांनी आणलेला ससा रोहितला खूप आवडला. हा ससा खराखुरा नव्हता तर ते होतं एक खेळणं. मात्र हा ससा अगदी खऱ्या सारखाच दिसायचा. गुबगुबित. इकडून तिकडे हळूवार कधी उड्या मारत तरकधी तुरुतुरु चालत जाणारा. त्याच्याकडे आणखी एक गंमत होती. ती म्हणजे त्याला...
अनाठायी भीती

अनाठायी भीती

अनाठायी भीती वननगरीच्या खूप आतमध्ये गोड्या पाण्याचा एक तलावहोता. त्याच्या अवतीभवती सुंदर फुले झाडे होती. गोड आणि मधूर फळांची झाडे होती. पणतिकडे जाण्याची हिम्मत हरणांना होईना. कारण त्यांच्या कानावर आलं होतं की, तिथेगेलं की तिथे दडून बसलेले कोल्हा, अस्वल, कुत्रे हल्ले...
“अमेरिकेची”तोडफोड

“अमेरिकेची”तोडफोड

“अमेरिकेची”तोडफोड कल्याणीच्या घरी एक छान गुबगुबित मांजर आहे. कुणीतिला अमी म्हणतं.कुणी अमू नावानं हाक मारतं तर कुणी अमिटली-फिमुटली म्हणून लाड करतं.कुणी ॲमी असं म्हणून बोलवत असत. तिचं नेमकं नाव तरी काय असा प्रश्न एकदाकल्याणीच्या घरी आलेला तिचा मावस भाऊ...