by sureshwandile.web@gmail.com | Dec 23, 2025 | करिअर कन्सेप्ट
कॉर्पोरेटमधील बॉसेस, चित्रपट, टीव्ही किंवा इतर मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती, विविध क्षेत्रातील वलयांकित व्यक्ती आपल्या इमेज म्हणजे व्यक्तित्वाच्या सादरीकरणाकडे खूप लक्ष देतात. अशा व्यक्तींचे पोशाख, त्यावरील ॲक्सेसरीज (उदा.- टाय, स्कार्फ, बटन्स इत्यादी), आभुषणे,...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 22, 2025 | करिअर कन्सेप्ट
व्यापार, वाहतूक, तेल व वायू, खनिजे उत्खणन आदी क्षेत्रांचं महत्व झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि कार्यक्षम जहाजे, नौका, पाणबुडी, हॉवरक्रॉफ्ट, आइल रिग्ज यांची निर्मिती आणि बंदरावरील विविध सुविधांची निर्मिती यांची गरजही वाढलीय. सागरीमार्ग आणि...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 21, 2025 | करिअर कन्सेप्ट
नॅशनल टेस्टिंग एजंसी (राष्ट्रीय परीक्षा संस्था) – एनटीए, या संस्थेची स्थापना केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने केली आहे. या संस्थेमार्फत, आयटीआय (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), एनआयटी ( नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), आयआयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 19, 2025 | करिअर कन्सेप्ट
अंतराळ विज्ञानक्षेत्रासाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम चालवणारी व संशोधन कार्यास प्रोत्साहन देणारी, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्पेस सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी ही आशिया खंडातील पहिली संस्था असून तिची स्थापना २००७ साली करण्यात आली. भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ स्पेस अंतर्गत...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 11, 2025 | करिअर कन्सेप्ट
सध्या एमबीए प्रवेशासाठीची गर्दी बरीच वाढलेली दिसते. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला की चांगली नोकरी पक्की, अशी धारणा बहुसंख्य विद्यार्थ्यांमध्ये आढळते. हे बऱ्याच अंशी सत्य असलं तरी ते अर्धसत्य आहे. कारण, “एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणं” आणि “एमबीए...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 9, 2025 | करिअर कन्सेप्ट
बेंगळुरु स्थित ख्रिस्त युनिव्हर्सिटीचे नाव आपल्यापैकी काही जणांच्या कानांवरुन गेले असणार. काही जणांना कदाचित या संस्थेविषयी काहीही माहिती नसणार. ही युनिव्हर्सिटी ही “डीम्ड टु बी युनिव्हर्सिटी” या दर्जाची आहे. या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज...