(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

“सीईओ फॅक्ट्री”

आयआयटीतील एमबीए इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्थेमध्ये एमबीएसाठी प्रवेश मिळाला की उत्तम प्रतिचं करिअर होतं. आयआयएमच्या प्रवेशासाठी कॉमन ॲडमिशन टेस्ट (कॅट) ही परीक्षा घेतली जाते. कॅटमधील गुणांचा आधार इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांतील एमबीए...

“सीईओ फॅक्ट्री”

“सीईओ फॅक्ट्री” एक जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च ही मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी ,व्यवस्थापन विषयक शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील प्रमुख संस्थांपैकी एक. हा संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे....

स्मार्ट आणि सुबक

स्मार्ट आणि सुबक इंटेरिअर डिझायनर हा पूर्वीच्या काळात खूप महत्वाचा होताच. पण त्याचे स्थान तसे मर्यादित होते. आजच्या काळाने इंटेरिअर डिझायनरला वेगळे महत्व दिले आहे . इंटेरिअर डिझायनर हा एका खोलीच्या घरापासून ते २५ खोल्यांच्या महालापर्यंतच्या अंतर्गत सजावटीचा सूत्रधार...

आयटीआय चे महत्व!

आयटीआय चे महत्व! १० वी नंतर वेगवेगळया प्रकारचे कौशल्य निर्मितीचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टिट्यूट किंवा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात करता येऊ शकतात. या संस्था आयटीआय या नावाने सर्व परिचित आहेत. सक्षम जाळे महाराष्ट्रात आयटीआयचे मोठे आणि...
अंतराळातील भरारी

अंतराळातील भरारी

 अंतराळातील भरारी भारताने अंतराळ संशोधनाचा बहुआयामीकार्यक्रम राबवण्याचे ठरविले असून यामध्ये दळणवळणीय उपग्रहांचा विकास, प्रगत दूरसंदेश वहन,उपग्रहीय आधारित दिशादर्शन कार्यप्रणाली, मानवीअंतराळ संशोधन, प्रगत अंतराळ वाहतूक कार्यप्रणाली, अवकाशयानांसाठी नव्या तंत्रांचे अधिक...
कौशल्य विकासाचा रोडमॅप

कौशल्य विकासाचा रोडमॅप

कौशल्य विकासाचा रोडमॅप   रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोठी समस्यालक्षात घेऊन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदीयांनी कौशल्य विकासावार गेल्या काही वर्षात सर्वाधिक भर दिला आहे. २०२३ पर्यंत १ कोटी युवकांना कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन स्वत:च्यापायावर उभे करण्याचे उद्दिष्ट भारत...