(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
पर्यटन मार्गदर्शक

पर्यटन मार्गदर्शक

 पर्यटनमार्गदर्शक  पर्यटनावर बऱ्यापैकी खर्च केला जातो. संधी मिळताच, बरेच नागरिकराज्यात, देशात आणि परदेशातही भ्रमंतीला निघतात. यातील काही पर्यटक हे पर्यटनकंपन्यांच्या मार्फत आपली हौस भागवतात. तर काही पर्यटक स्वत: सर्वच नियोजन करतात. करोनोत्तरकाळात पर्यटन क्षेत्रानं...
संगणकाचे प्रगत अभ्यासक्रम:

संगणकाचे प्रगत अभ्यासक्रम:

संगणकाचे प्रगत अभ्यासक्रम: सीडॅक  सुरु केलेले पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांनानॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कमध्ये आठव्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आलेआहे.याचा अर्थ हे सर्व अभ्यासक्रम हे कौशल्य निर्मितीसाठी उच्च श्रेणीचे आणिरोजगार व स्वयंरोजगार क्षम आहेत.त्यामुळेच हे...
खनिज तेलाचा शोध

खनिज तेलाचा शोध

  वेगळया वाटा, अनोखी संधी  (१) खनिज तेलाचा शोध     पेट्रोलियम पदार्थांचे जागतिक अर्थकारण आणि  राजकारणातले अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता याक्षेत्रात नव्या साठयांचा शोध, जुन्यासाठयांची देखभाल, दुरुस्ती, या क्षेत्रातील   संशोधन आदी विविध बाबींसाठी सातत्याने...
जेरिॲट्रिक केअर -वृध्द सेवा

जेरिॲट्रिक केअर -वृध्द सेवा

  जेरिॲट्रिककेअर -वृध्द सेवा     एकत्र कुटुंब पध्दती मोडित निघाल्याने आणिवयोमानात वाढ झाल्याने वृध्दत्व आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झालीआहे. हे जग तरुणांचे असलेतरी ज्येष्ठ नागरिकांना दुर्लक्षून चालणारे नाही. त्यांच्या परीश्रमावरच आजची पिढीप्रगतीच्या...
चर्चित असलेल्या करीअरसंधी

चर्चित असलेल्या करीअरसंधी

  चर्चित असलेल्या करीअरसंधी सध्याच्या काळात करीअरकरण्यासाठी वेगवेगळी नवी क्षेत्रे उपलब्ध आहेत. आव्हान स्वीकारण्याची तयारी, अथकपरीश्रम आणि कल्पकता या गुणांच्या बळावर या क्षेत्रांमध्ये यश मिळवता येऊ शकतं.असे काही सध्या चर्चित असलेले करीअर — (1) फूड ब्लॉगर- हे...
कॅपिटल मार्केट आणि बिझिनेस ॲनिलिटिक्स

कॅपिटल मार्केट आणि बिझिनेस ॲनिलिटिक्स

कॅपिटल मार्केट आणि बिझिनेस ॲनिलिटिक्स   बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या, शैक्षणिक विभागामार्फत, बॅचलर ऑफ मॅनेजेंट इन कॅपिटल मार्केट, हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. कॅपिटल मार्केट म्हणजे भांडवली बाजारातील विविध प्रकारची कार्ये करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा...