(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बीबीएची दिशा!

बीबीएची दिशा! कला, वाणिज्य आणि विज्ञान या ज्ञानशाखांपैकी कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण झालेल्या किंवा यंदा १२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना, बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) ,...

कॉर्पोरेटचे लिगल मॅनेजर्स!

कॉर्पोरेटचे लिगल मॅनेजर्स! इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (रोहतक)ने बॅचलर ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट- एलएलबी (बीबीए- एलएलबी) हा उत्तम करिअर घडवणारा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी...

तणावमुक्त सीइटीसाठी

तणावमुक्त सीइटीसाठी १९ एप्रिल २०२५ पासून म्हणजेच उद्यापासून भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र (एमएच-सीइटी-पीसीएम) ही परीक्षा सुरु होत आहे. ही परीक्षा, महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधीनिर्माण शास्त्र, बॅचलर ऑफ प्लॅनिंग, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान ...

आनंदी व्हा रे!

आनंदी व्हा रे! काही दिवसांपूर्वी जागतिक आनंद क्रमवारी जाहीर झाली. त्यात भारताचा क्रमांक ११८ वा लागला. गेल्या काही वर्षात आपला देश, शंभराच्या पलिकडचा आपला क्रमांक सोडायला तयार नाही. आनंदी देशाची क्रमवारी तयार करण्यासाठी बरीच परिमाणं वापरली जातात. त्यात आपला देश बराच...

स्पोर्ट्स न्युट्रिशनिस्ट

स्पोर्ट्स न्युट्रिशनिस्ट क्रीडापटुंसाठी सर्वाधिक महत्वाचं असतं ते पोषण आहार! असा आहार तज्ज्ञ म्हणजेच स्पोर्ट्स न्युट्रिशनिस्ट कसे व्हाल? वाचा आजचा करिअर कंसेप्ट नेताजी सुभाष नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स ही क्रीडा क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम चालवणारी, प्रशिक्षण...

उद्योजक व्हा!

उद्योजक व्हा! आपल्या देशातील एमबीए अभ्यासक्रमांमधून एखादा उद्योग चालवण्यासाठी सक्षम व्यवस्थापकांची निर्मिती व्हावी, हे अपेक्षित असते. हा अभ्यासक्रम केल्यावर १० ते १५ टक्के विद्यार्थी पुढे उद्योजक बनतात. मात्र, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आंत्रप्रिन्युरशीप मॅनेजमेंट...