(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

वैद्यकशास्त्राच्या मदतीला अभियांत्रिकी

२०२४ च्या शैक्षणिक वर्षापासून, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रा५सने, चार वर्षे कालावधीचा, “बॅचलर ऑफ सायन्स इन मेडिकल सायन्सेस ॲण्ड इंजिनिअरिंग सायंस”, हा नवा अभ्यासक्रम सुरु केला आहे. शरीरक्रियाशास्त्र (फिजिऑलॉजी) आणि मुलभूत अभियांत्रिकीचा या...

स्मार्ट फॅशन,स्मार्ट करिअर

कंटेम्प्ररी ब्रॉयडल ट्रोस्स्यू डिझाइन लग्नात नटणार नाही, सजणार नाही ती वधु कसली? म्हणजे लग्नात विधी पासून संगितापर्यंत, सजावटी पासून, लज्जतदार भोजनापर्यंत साऱ्याच बाबी महत्वाच्या असतातच. पण वधुचा साजशृंगाराची बात काही और असते. या सोहळ्यातला हा एक महत्वाचा आणि वधुच्या...

क्रीडाक्षेत्रात करिअर कसं घडवाल?

नेताजी सुभाष नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स ही क्रीडा क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम चालवणारी, प्रशिक्षण देणारी आणि देशात क्रीडा संस्कृतीची ठोसपणे रुजुवात करणारी महत्वाची संस्था. या संस्थेत क्रीडा प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, उपकरणं, साहित्य...

विमानतळ व्यवस्थापन

भारतातील विमानसेवेचा अतिशय झपाट्याने विस्तार होत आहे. इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन या संस्थेच्या अंदाजानुसार २०२५ पर्यंत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा हवाई वाहतुक क्षेत्रातील देश होऊ शकतो. विमानतळांची संख्या वाढत चालल्याने त्यांच्या संनियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी...

क्रीडा उद्योगाचे स्मार्टव्यवस्थापक

जागतिक क्रीडा उद्योगाची वार्षिक उलाढाल ही ६०० बिलियन डॉलर्सच्या आसपास असून ही वाढ विस्मयचकित करणारी अशीच!. या वर्षी ही उलाढाल ७०० बिलियन डॉलर्स पर्यंत पोहचू शकते असे या क्षेत्रातील जाणकारांचे सांगणे आहे. गेल्या काही वर्षात भारतीय खेळाडू क्रिकेटशिवाय इतर अनेक...

आयुर्वेदाच्या सहाय्यानं सौंदर्यसाधना

आपल्या शरीराचं प्रत्येकाला कौतुक असतं. आपले असलेले किंवा नसलेले सौंदर्य अधिक खुलले पाहिजे, अशी (अपवाद वगळता) बहुतेक सर्वांची आंतरिक इच्छा असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये शरीरसौंदर्य वाढीस उपयुक्त ठरु शकतील अशा आयुर्वेदिक उपाय आणि उपचारांकडेही बरेचजण वळले आहेत....