by sureshwandile.web@gmail.com | Nov 20, 2025 | करिअर कन्सेप्ट
यंदा आयआयटी मुंबईत अनेक विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र हा विषय घेतला. काय याचा अर्थाअर्थी अर्थ!वाचा आजचा करिअर कंसेप्ट मुंबईच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील यंदाच्या प्रवेशाचे विश्लेषण करणारी बातमी आली. या बातमीचा मुख्य गाभा हा अर्थकारणच होता. म्हणजे असं की,...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 19, 2025 | करिअर कन्सेप्ट
सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल स्कूल ऑफ टेक्सटाइल ॲण्ड मॅनेजमेंट या संस्थेने लघु मुदतीचे अभ्यासक्रम स्मार्ट अभ्यासक्रम सुरु केले आहेत. (१) मेडिकल टेक्सटाइल मॅनेजमेंट फॅशनेबल वस्त्रप्रावरणांकडे आपणा सर्वांचं कायम लक्ष असतं. नवनवीन छटा आणि रंगसंगती असलेल्या...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 18, 2025 | करिअर कन्सेप्ट
भारतीय शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, रंगमंच, दृष्यकला, लोककला, पारंपरिक आणि देशी कला, सुगम शास्त्रीय संगीत आणि मुकाभिनय या कलांमधील प्रगत प्रशिक्षणासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत, यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप ही योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत ४००...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 16, 2025 | करिअर कन्सेप्ट
महाराष्ट्रातील पर्यटन उद्योग आणि व्यवसायाला आणखी चालना मिळावी म्हणून राज्यशासनाने जुलै महिन्यात नवं पर्यटन धोरण जाहीर केलं. या धोरणाची काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत- (१) मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) साठी पर्यटन आणि सुविधा मंडळ – हे मंडळ एमएमआर परिसरातील...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 15, 2025 | करिअर कन्सेप्ट
आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या, वाढलेली क्रयशक्ती, स्वत:ला सजवून आणि नटवून घेण्याची देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत असलेली हौस, सोन्याचे शक्य झाले नाही तर इतर धातू आणि खडे – मणी यांचे दागिने विकत घेण्याकडे असलेला कल बघता, आभुषणे आणि दागिने डिझाइनच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 14, 2025 | करिअर कन्सेप्ट
करोनोत्तर काळात एक किंवा दोन वा अधिक कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना अधिकाधिक संधी देण्याकडे कंपन्या/उद्योग/स्टार्ट अप/कॉर्पोरेट यांचा कल दिसून आला. यापुढेही हाच कल कायम राहील. त्यामुळे अशा कौशल्यांना हस्तगत करणे आणि त्याचे सतत उन्नतीकरण (अपग्रेडेशन) करणे ही बाब,...