(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कलावंतांच्या साहाय्यासाठी

भारतीय शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, रंगमंच, दृष्यकला, लोककला, पारंपरिक आणि देशी कला, सुगम शास्त्रीय संगीत आणि मुकाभिनय या कलांमधील प्रगत प्रशिक्षणासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत, यंग आर्टिस्‍ट स्कॉलरशीप ही योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत ४००...

तंत्रकौशल्याच्‍या नव्या संधी

आयआयटी मंडी आधुनिक काळाशी सुसंगत आणि उद्योग विश्वाच्या तंत्रज्ञानविषयक गरजा भागवण्यासाठी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्यात इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) ही संस्था आघाडीवर असते. आयआयटी मंडीने, यंदा पासून “इंटिग्रेटेड एमबीए”, असा पाच वर्षे कालावधीचा...

नादब्रम्हाचा ध्यास!

ज्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना गायन, वादन, संगीत यात रस आणि गती असेल व या क्षेत्रात करिअर करण्याची तीव्र इच्छा असेल त्यांनी आपल्या इच्छेला मुरड मारु नये. प्रतिभा, परिश्रमातलं सातत्य, मिळालेल्या संधीचं सोनं करणं अशा काही घटकांवर लक्ष दिल्यास यशाचा मार्ग नक्कीच सापडू...

रोजगार संधीसाठी कौशल्य विकास

रोजगार संधी मिळवून देण्यासाठी टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायंस (टिस्स) या संस्थेचे कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात. या संस्थेने १२ वी नंतर करता येतील असे काही कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत – (कंसातील माहिती अभ्यासक्रम ज्या ठिकाणी करता...

बिझिनेस स्कूल्समध्ये प्रवेश घेण्यापूर्वी….

गेल्या तीन- चार वर्षात वेगवेगळया सर्वेक्षण संस्था , बिझिनेस मॅगेझिन यांनी केलेले सर्वेक्षण आणि विद्यार्थी व पालकांचा कल आणि ओढा लक्षात घेतल्यास पुढील बिझिनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळाल्यास चांगल्या करिअरची संधी सुलभतेनं मिळू शकते- (१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-...

दुसरे पर्याय

दुसरे पर्याय १२ वीनंतर  प्रत्येकाला त्याच्या पसंतीची शाखा आणि महाविद्यालय मिळेल याची शास्वती नसते. मनाजोगत्या शाखेत, महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, म्हणजे, सारं काही संपलं असं होत नाही. एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग खुला होतो, अशा आशयाची एक जुनी म्हण आहे....