by sureshwandile.web@gmail.com | Aug 6, 2025 | करिअर कन्सेप्ट
दुसरे पर्याय १२ वीनंतर प्रत्येकाला त्याच्या पसंतीची शाखा आणि महाविद्यालय मिळेल याची शास्वती नसते. मनाजोगत्या शाखेत, महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, म्हणजे, सारं काही संपलं असं होत नाही. एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग खुला होतो, अशा आशयाची एक जुनी म्हण आहे....
by sureshwandile.web@gmail.com | Aug 5, 2025 | करिअर कन्सेप्ट
(१) आपल्या देशातील एमबीए अभ्यासक्रमांमधून एखादा उद्योग चालवण्यासाठी सक्षम व्यवस्थापकांची निर्मिती व्हावी, हे अपेक्षित असते. हा अभ्यासक्रम केल्यावर १० ते १५ टक्के विद्यार्थी पुढे उद्योजक बनतात. मात्र, “पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आंत्रप्रिन्युरशीप मॅनेजमेंट...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 3, 2025 | करिअर कन्सेप्ट
१२ वीनंतर कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम केल्यास रोजगार आणि स्वयंरोजगारच्या संधी निश्चितपणे मिळू शकतात. विशेषत: वस्त्रप्रावरणांच्या बाबतीत तर अशा संधी निर्माण करता येतात. कौशल्य निर्मितीचं हे महत्व लक्षात घेऊन, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने १२...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 2, 2025 | करिअर कन्सेप्ट
जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च ही मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी ,व्यवस्थापन विषयक शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील प्रमुख संस्थांपैकी एक. हा संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. या संस्थेत प्रवेश मिळालेल्या...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 1, 2025 | करिअर कन्सेप्ट
सध्या आपली जीवनशैली झपाट्याने बदलत असल्याने खाण्यापिण्याच्या सवयीसुध्दा या शैलीशी सुसंगत झाल्या आहेत. विशेषत: फास्ट फूड जिभेला आनंद देत असतानाच आपल्या दातांना भविष्यात क्लेश देण्याची पूर्वतयारी करु शकतात. आपल्या कानी सातत्याने टुथपेस्ट आणि टुथब्रशच्या जाहिरातींच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 31, 2025 | करिअर कन्सेप्ट
महाराष्ट्र शासनाने (१) कृषी, (२) उद्यानविद्या, (३) कृषी अभियांत्रिकी, (४) वनविद्या, (५) अन्न तंत्रज्ञान, (६) जैवतंत्रज्ञान, (७) सामुदायिक विज्ञान (८) मत्स्य विज्ञान आणि (९) कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील पदविंना व्यावसायिक अभ्यासक्रम (प्रोफेशनल कोर्स) म्हणून...