(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

संधी इतिहासातली

इतिहास विषय आवडीने व जाणीवपूर्वक निवडल्यास त्या अनुषंगाने भरपूर वाचन करावं लागतं. सुदैवाने ऐतिहासिक कागदपत्रे, ग्रंथ याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. अशा वाचनातून संबंधित व्यक्तीस लेखन आणि संशोधनाच्या प्रेरणाही मिळू शकतात. मूलभूत ऐतिहासिक लिखान करणाऱ्यांची बरीच...

केवळ महिलांसाठी आयटीआय

महिलांना स्वयंपूर्ण होता व्हावे आणि त्यांनाही विविध प्रकारची कौशल्ये प्राप्त करणे सुलभ व्हावे यासाठी शासनाने १५ ठिकाणी फक्त मुलींसाठीच  औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली. यामध्ये ३७३९  मुलींना प्रवेश दिला जातो. ज्या शासकीय आणि खाजगी आयटीआयमध्ये ६ ते ८ व्यवसाय...

वाणिज्य शाखेतील स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम

वाणिज्य शाखेमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी पुढील स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम करुन स्वत:चा करीअर आलेख सतत उंचावत ठेऊ शकतात.     चार्टर्ड अकाउंटंट- हे तज्ज्ञ कंपनीचे लेखापरीक्षण, करनिर्धारण आदी बाबींवर लक्ष ठेवतात. कंपनीच्या वित्तीय बाबींची काळजी आणि...

स्मार्ट व्यवस्थापक (आयआयएम इंदोर)-

12 वीनंतर विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कौशल्याचे शिक्षण – प्रशिक्षण देऊन जागतिक दर्जाचे उत्कृष्ट व्यवस्थापकीय नेतृत्व निर्माण व्हावे यादृष्टिने इंदोर आयआयएमच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या पाच वर्षांपैकी पहिल्या तीन वर्षात...

नवे शैक्षणिक पर्व

कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रान्स टेस्ट (अंडर ग्रॅज्युएट) सीयुईटी मुळे एका नव्या शैक्षणिक पर्वाची सुरुवात होत असल्याचे म्हंटल्यास वावगे ठरु नये. या परीक्षेमुळे आता आरमोरी सारख्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यास देशातील दर्जेदार अशा शैक्षणिक संस्थेत मनाजोगत्या अभ्यासक्रमाला...

वस्त्रोद्योगातील स्मार्ट वाटा

भारतातील वस्त्रोद्योग हा सर्व प्रांतात पसरलेला असून या क्षेत्राव्दारे मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पारंपरिक वस्त्रनिर्मितीपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वस्त्रनिर्मितीचा प्रवास भारतात झपाट्याने झाला आहे. या क्षेत्राला...