(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

शिल्प कारागीर-कौशल्याची नवी दिशा

आयटीआयमध्ये शिल्प कारागीर योजनेंतर्गत विविध अभ्यासक्रम करता येतात.ते पुढील प्रमाणे आहेत- (१) ड्रेस मेकिंग- कालावधी एक वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण/१०वी नापास, (२)फॅशन डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजी- कालावधी एक वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण/१०वी नापास, (३) स्युईंग टेक्नॉलॉजी- कालावधी...

तंत्रनिकेतनात प्रवेश घेण्यापूर्वी…

तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या प्रवेश माहिती पुस्तिकेत सामायिक प्रवेश प्रकिया (कॉमन ॲडमिशन प्रोसेस- कॅप) च्या सर्व फेरींच्या प्रक्रियेची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. ही माहिती, पालक व विद्यार्थ्यांनी समजून घेतली तर कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही....

यशाची सुयोग्य दिशा

बारावी अभ्यासक्रमाच्या नवीन शैक्षणिक सत्राचा प्रारंभ होतो न होतो, तोच   ऑक्टोबरपासून देशस्तरीय विविध शाखांच्या प्रवेश प्रक्रियेचा बिगुल वाजू लागते. आपल्याकडे (काही अपवाद वगळता), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉईंट एन्ट्रन्स...

कलावंतांच्या साहाय्यासाठी

भारतीय शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, रंगमंच, दृष्यकला, लोककला, पारंपरिक आणि देशी कला, सुगम शास्त्रीय संगीत आणि मुकाभिनय या कलांमधील प्रगत प्रशिक्षणासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत, यंग आर्टिस्‍ट स्कॉलरशीप ही योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत ४००...

तंत्रकौशल्याच्‍या नव्या संधी

आयआयटी मंडी आधुनिक काळाशी सुसंगत आणि उद्योग विश्वाच्या तंत्रज्ञानविषयक गरजा भागवण्यासाठी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्यात इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) ही संस्था आघाडीवर असते. आयआयटी मंडीने, यंदा पासून “इंटिग्रेटेड एमबीए”, असा पाच वर्षे कालावधीचा...

नादब्रम्हाचा ध्यास!

ज्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना गायन, वादन, संगीत यात रस आणि गती असेल व या क्षेत्रात करिअर करण्याची तीव्र इच्छा असेल त्यांनी आपल्या इच्छेला मुरड मारु नये. प्रतिभा, परिश्रमातलं सातत्य, मिळालेल्या संधीचं सोनं करणं अशा काही घटकांवर लक्ष दिल्यास यशाचा मार्ग नक्कीच सापडू...