(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

“उद्यमी”चा फायदा

“उद्यमी”चा फायदा लघुउद्‌योग क्षेत्रात,  सर्वाधिक रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी असल्याने, भारत सरकारने यावर ठळकरीत्या लक्ष केंद्रित केले आहे. विशेषत: आपले प्रधानमंत्री याबाबत फार आग्रही असतात. सर्व प्रकारच्या लघुउद्योग व्यवसायाला, सतत प्रोत्साहन देतात. आपल्या दैनंदिन...

द “बॉस” मॅडम!

द “बॉस” मॅडम! कोणत्या ज्ञानशाखेतून  आणि कोणत्या शैक्षणिक संस्थेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतल्यास उत्तम करिअर घडू शकते? हा प्रश्न, मुलींचे पालक आणि मुलींना कायम पडत असतो. याच्या उत्तराची दिशा, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, या संस्थेकडे जाते. या संस्थेच्या...

आत्मनिर्भर भारतासाठी “प्रयास”

भारतासाठी “प्रयास” भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर डेव्हलपिंग ॲण्ड हार्नेसिंग इनोव्हेशन (National Initiative for Developing and Harnessing Innovations-निधी)  आणि प्रमोटिंग ॲण्ड ॲक्लेरेटिंग यंग ॲण्ड ॲस्पायरिंग...

दूध: तंत्रज्ञान आणि व्यवसाय

दूध: तंत्रज्ञान आणि व्यवसाय भारतामध्ये दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यावर प्रकिया करुन विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या अनेक नामांकित संस्था आपल्या देशात उभ्या राहिल्या. यातील अनेक संस्थांनी उद्योगाचा दर्जा प्राप्त केला. अशा संस्थांना, संशोधन,...

अन्नप्रकिया: तंत्र आणि कौशल्य

अन्नप्रकिया: तंत्र आणि कौशल्य मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांमुळे अन्नप्रकिया उद्योग क्षेत्राच्या विकासाला नवी उर्जा मिळाली. गेल्या काही वर्षात अन्नप्रकिया उत्पादन आणि निर्मिती घटकांमध्ये ३७ हजारावरुन ३९ हजार घटकांपर्यंत वाढ झाली. या क्षेत्रातील...

“स्‍टार्टअपच्या”साहाय्यासाठी

“स्‍टार्टअपच्या”साहाय्यासाठी द ग्लोबल आंत्रप्रिन्युरशीप मॉनिटर, या कंपनीच्या पाहणीनुसार पुढील तीन ते चार वर्षात भारतात १८ ते ६० या वयोगटातील किमान २० टक्के व्यक्ती स्टार्टअप उद्योजक बनू शकतात. हे चित्र, भारतीय अर्थव्यवस्थेला गतिमान करणारे आहे. त्यामुळे,...