(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

क्रीडाक्षेत्रात करिअर कसं घडवाल?

नेताजी सुभाष नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स ही क्रीडा क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम चालवणारी, प्रशिक्षण देणारी आणि देशात क्रीडा संस्कृतीची ठोसपणे रुजुवात करणारी महत्वाची संस्था. या संस्थेत क्रीडा प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, उपकरणं, साहित्य...

विमानतळ व्यवस्थापन

भारतातील विमानसेवेचा अतिशय झपाट्याने विस्तार होत आहे. इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन या संस्थेच्या अंदाजानुसार २०२५ पर्यंत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा हवाई वाहतुक क्षेत्रातील देश होऊ शकतो. विमानतळांची संख्या वाढत चालल्याने त्यांच्या संनियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी...

क्रीडा उद्योगाचे स्मार्टव्यवस्थापक

जागतिक क्रीडा उद्योगाची वार्षिक उलाढाल ही ६०० बिलियन डॉलर्सच्या आसपास असून ही वाढ विस्मयचकित करणारी अशीच!. या वर्षी ही उलाढाल ७०० बिलियन डॉलर्स पर्यंत पोहचू शकते असे या क्षेत्रातील जाणकारांचे सांगणे आहे. गेल्या काही वर्षात भारतीय खेळाडू क्रिकेटशिवाय इतर अनेक...

आयुर्वेदाच्या सहाय्यानं सौंदर्यसाधना

आपल्या शरीराचं प्रत्येकाला कौतुक असतं. आपले असलेले किंवा नसलेले सौंदर्य अधिक खुलले पाहिजे, अशी (अपवाद वगळता) बहुतेक सर्वांची आंतरिक इच्छा असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये शरीरसौंदर्य वाढीस उपयुक्त ठरु शकतील अशा आयुर्वेदिक उपाय आणि उपचारांकडेही बरेचजण वळले आहेत....

अर्थाअर्थी अर्थ

यंदा आयआयटी मुंबईत अनेक विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र हा विषय घेतला. काय याचा अर्थाअर्थी अर्थ!वाचा आजचा करिअर कंसेप्ट मुंबईच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील यंदाच्या प्रवेशाचे विश्लेषण करणारी बातमी आली. या बातमीचा मुख्य गाभा हा अर्थकारणच होता. म्हणजे असं की,...

नवे वस्त्र,नवे तंत्र!

सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल स्कूल ऑफ टेक्सटाइल ॲण्ड मॅनेजमेंट या संस्थेने लघु मुदतीचे अभ्यासक्रम स्मार्ट अभ्यासक्रम सुरु केले आहेत. (१) मेडिकल टेक्सटाइल मॅनेजमेंट              फॅशनेबल वस्त्रप्रावरणांकडे आपणा सर्वांचं कायम लक्ष असतं. नवनवीन छटा आणि रंगसंगती असलेल्या...