by sureshwandile.web@gmail.com | Jul 7, 2025 | करिअर कन्सेप्ट
भारत आणि जगातील डिझाइन (अभिकल्प) क्षेत्र सध्या उत्क्रांतीचा अनुभव घेत आहे. या क्षेत्रात वाढलेला डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, बहुज्ञानशाखीय कौशल्याचा वापर यामुळे हे क्षेत्र आमुलाग्र बदलले दिसते. या क्षेत्रात युझर एक्सपिरिअंन्स (यूक्स) (ग्राहकानुभव), युझर इंटरफेस (यूआय)...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 6, 2025 | करिअर कन्सेप्ट
अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी विज्ञान आणि अभियांत्रिकी ज्ञानशाखेच्या उमदेवारांना संधी मिळू शकते. अभियांत्रिकीतील प्रत्येक ज्ञानशाखेचा संबंध अंतराळाशी येतो. मेकॅनिकल अभियंते हे अवकाश यानांचे डिझाइन, बांधणी आणि निर्मितीमध्ये सहभागी होऊ शकतात. केमिकल...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 5, 2025 | करिअर कन्सेप्ट
चंद्रयान ते गगनयान ! २०२३ मध्ये भारताने अंतराळ विज्ञान क्षेत्रात घेतलेल्या उंच उडीनं अवघं जग विस्मयचकीत झालं. भारताने चंद्राच्या दक्षीण ध्रुवावर चंद्रयान यशस्वीपणे उतरवलं. ही कामगिरी पार पाडणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. या चंद्रयान तीन मोहिमेसाठी अवघा ७५ मिलियन...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 4, 2025 | करिअर कन्सेप्ट
स्मार्ट फॅशन,स्मार्ट करिअर १२ वीनंतर कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम केल्यास रोजगार आणि स्वयंरोजगारच्या संधी निश्चितपणे मिळू शकतात. विशेषत: वस्त्रप्रावरणांच्या बाबतीत तर अशा संधी स्वत:सुध्दा निर्माण करता येऊ शकतात. कौशल्य निर्मितीचं हे महत्व लक्षात घेऊन नॅशनल इंस्टिट्यूट...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 3, 2025 | करिअर कन्सेप्ट
नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, ही संस्था भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेने हॉटेल उद्योगाशी संबंधित प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी पर्यंतचे विविध कालावधीचे रोजगारक्षम व उत्तम करिअर घडवण्याची...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 2, 2025 | करिअर कन्सेप्ट
इंडियन कलिनरी इंस्टिट्यूटची स्थापना भारत सरकारने केली असून केंद्रिय पर्यटन विभागाच्या अंतर्गत ही कार्यरत आहे. या संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. अन्नपदार्थ निर्मितीचे उच्च दर्जाचं कौशल्य विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी संस्थेच्या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात...