by sureshwandile.web@gmail.com | Mar 1, 2025 | करिअर कन्सेप्ट
कौशल्याचे सामर्थ्य नुकतेच काही कामानिमित्ते नागपूरला जाणे झाले. यावेळी एका पान दुकानदाराविषयी कळले. हा पानवाला नागपुरातील सधन लोकांच्या वस्तीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून तो इच्छुक ग्राहकांना पान-सेवा देतो. प्रचंड गर्दी हे या दुकानाचे वैशिष्ट्य. पण या पानवाल्याच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 28, 2025 | करिअर कन्सेप्ट
सुपरस्टार ‘शेफ’ कसे व्हाल? इंडियन कलिनरी इंस्टिट्यूटची स्थापना भारत सरकारने केली असून केंद्रिय पर्यटन विभागाच्या अंतर्गत ही कार्यरत आहे. या संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. अन्नपदार्थ निर्मितीचे उच्च दर्जाचं कौशल्य विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 27, 2025 | करिअर कन्सेप्ट
आरोग्य व्यवस्थेला आधार गेल्या आठवड्यात एका लग्न समारंभात जवळच्या नातेवाईकाची मुलगी भेटली. बऱ्यापैकी हुशार. जीवशास्त्रासह विज्ञान विषयातून बारावीची परीक्षा तिने दिलीय. “मग काय, डॉक्टर होणार ना?” नेहमीचा साचेबध्द प्रश्न मी विचारलं. “नाही हो काका, मी...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 26, 2025 | करिअर कन्सेप्ट
स्टँडअप इंडिया महिला उद्योजकांसाठी भारत सरकारच्या वतिने, “स्टँडअप इंडिया” ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंर्तगत, “ग्रीनफिल्ड उद्योगाच्या,” उभारणीसाठी अनूसुचित (शेड्युल्ड) वाणिज्यिक बँकांच्या, प्रत्येक शाखेकडून एका महिला उद्योजकास १० लाख ते १ कोटी...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 25, 2025 | करिअर कन्सेप्ट
क्रीडा उद्योगाचे स्मार्टव्यवस्थापक जागतिक क्रीडा उद्योगाची वार्षिक उलाढाल ही ६०० बिलियन डॉलर्सच्या आसपास असून ही वाढ विस्मयचकित करणारी अशीच!. या वर्षी ही उलाढाल ७०० बिलियन डॉलर्स पर्यंत पोहचू शकते असे या क्षेत्रातील जाणकारांचे सांगणे आहे. गेल्या काही वर्षात भारतीय...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 23, 2025 | करिअर कन्सेप्ट
जहाज बांधणी,सागरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन! व्यापार, वाहतूक, तेल व वायू, खनिजे उत्खणन आदी क्षेत्रांचं महत्व झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि कार्यक्षम जहाजे, नौका, पाणबुडी, हॉवरक्रॉफ्ट, आइल रिग्ज यांची निर्मिती आणि बंदरावरील विविध सुविधांची...