by sureshwandile.web@gmail.com | Feb 22, 2025 | करिअर कन्सेप्ट
इंडस्ट्री फोर हे नाव तुमच्या कानावरुन गेलेच असणार. चौथ्या औद्योगिक क्रांतीचा हा महत्वाचा भाग ठरण्याचे भाकित या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवले आहे. पहिल्या औद्योगिक क्रांतीसाठी पाणी आणि वाफेद्वारे निर्मित उर्जा या दोन बाबींनी महत्वाची भूमिका बजावली. मानवीश्रमापासून...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 21, 2025 | करिअर कन्सेप्ट
फॅशन बिझिनेस:नवे तंत्र नवे कौशल्य १२ वीनंतर कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम केल्यास रोजगार आणि स्वयंरोजगारच्या संधी निश्चितपणे मिळू शकतात. विशेषत: वस्त्रप्रावरणांच्या बाबतीत तर अशा संधी निर्माण करता येतात. कौशल्य निर्मितीचं हे महत्व लक्षात घेऊन, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 19, 2025 | करिअर कन्सेप्ट
उद्योजक व्हा…उद्योग चालवा आपल्या देशातील एमबीए अभ्यासक्रमांमधून एखादा उद्योग चालवण्यासाठी सक्षम व्यवस्थापकांची निर्मिती व्हावी, हे अपेक्षित असते. हा अभ्यासक्रम केल्यावर १० ते १५ टक्के विद्यार्थी पुढे उद्योजक बनतात. मात्र, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 19, 2025 | करिअर कन्सेप्ट
पीएम यंग ॲचिव्हर्स ॲवार्ड सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागामार्फत पीएम यंग ॲचिव्हर्स ॲवार्ड स्किम फॉर व्हायब्रंट इंडिया(यशस्वी)अंतर्गत इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग आणि भटक्या विमुक्त जाती(डीएनटी)सवंर्गातील ज्या मुलांना राष्ट्रीय महत्वाचा शैक्षणिक...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 18, 2025 | करिअर कन्सेप्ट
स्टायलिंग आणि प्रतिमा निर्मिती फॅशन विषयातील विविध पैलुंचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी पर्ल ॲकॅडेमी ही आपल्या देशातील महत्वाची खाजगी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेने फॅशन विषय घटकांशी निगडित पदवी, पदव्युत्तर पदवी आणि व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केले आहेत....
by sureshwandile.web@gmail.com | Feb 16, 2025 | करिअर कन्सेप्ट
नव्या करिअर संधी एकदा हस्तगत केलेले किंवा शिकलेले तंत्रकौशल्य सारखे बदलत राहणार असून ते बदल तत्काळ स्वीकारण्याची मानसिकता अंगी बाणवने, हा या पुढील काळातील महत्वाचा मंत्र ठरेल. करोनोत्तर काळातील बहुतांश रोजगाराच्या संधी या स्मार्ट कार्यालयातील असतील. यामध्ये कृत्रिम...