by sureshwandile.web@gmail.com | Mar 16, 2025 | करिअर कन्सेप्ट
न्युट्रिशनिस्ट व्हा! पोषण आहाराचं महत्व नव्यानं सांगण्याची गरज नाही. आहार उत्कृष्ठ तर आरोग्य उत्तम, हे सनातन आणि शास्वत सत्य! हे माहिती असूनही आपण पोषक आहाराऐवजी रुचकर अर्थातच चमचमीत, चटपटीत, चुरचुरीत अशा आहाराच्या कायम प्रेमात पडतो नि हा आहार त्याच्या प्रेमाच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 14, 2025 | करिअर कन्सेप्ट
अन्न आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन जागतिक व्यापार संस्थांचे नियम आणि जागतिक स्तरावरील स्पर्धात्मकता यामुळे कृषी आधारित उद्योग/व्यवसायाच्या व्यवस्थापनास महत्व मिळतेय. या क्षेत्रातील व्यवस्थापन तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 14, 2025 | करिअर कन्सेप्ट
उच्चशिक्षणाचे “प्रवेशव्दार” चंद्रयान ३ चे यशस्वी उड्डाण झाल्यावर विज्ञान शाखेतील उच्च शिक्षण आणि संशोधन कार्यात तरुणांचे आकर्षण निर्माण झाल्याचे बऱ्याच जणांचे निरीक्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी केलेल्या...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 12, 2025 | करिअर कन्सेप्ट
मर्चंट नेव्ही मर्चंट नेव्हीच्या क्षेत्रात, व्यापारी व प्रवासी जहाजाचे संनियंत्रण करणाऱ्या कप्तानाचे महत्व फार मोठे असते. अशा जहाजाची सुरक्षा – देखभाल- दुरुस्ती आणि सुव्यवस्थित व्यवस्थापनाचे कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना चांगली मागणी आहे. इंडियन मेरिटाइम...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 11, 2025 | करिअर कन्सेप्ट
सागरी व्यापार – आव्हान आणि संधी अनेक शतके सागरावरील वाहतुकीच्या बाबतीत भारत हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचा देश होता. मात्र काही कारणांमुळे शतकभरापूर्वी सागरी वाहतुकीतला देशाचा वाटा २५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांवर पोहचला. त्यामुळे भारत सरकारने पुढील दशकभरात या...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 11, 2025 | करिअर कन्सेप्ट
पर्सनल स्टायलिंग ॲण्ड इमेज कंसल्टटन्ट कॉर्पोरेटमधील बॉसेस, चित्रपट, टीव्ही किंवा इतर मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती, विविध क्षेत्रातील वलयांकित व्यक्ती आपल्या इमेज म्हणजे व्यक्तित्वाच्या सादरीकरणाकडे खूप लक्ष देतात. अशा व्यक्तींचे पोशाख, त्यावरील ॲक्सेसरीज (उदा.- टाय,...