by sureshwandile.web@gmail.com | Jan 28, 2025 | करिअर कन्सेप्ट
कृषी संपदा योजना कृषीमालावर आधारित उद्योग व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी, प्रधानमंत्री किसान संपदा योजना राबवण्यात येते. या योजनेत मुख्यत्वे प्रकियाकरणावर भर दिला जातो. तसंच कृषीक्षेत्रातील नुकसान कसं कमी करता येईल, यावर लक्ष केंद्रित केलं जातं. या योजनेंतर्गत पुढील...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 27, 2025 | करिअर कन्सेप्ट
कृषीमाल प्रकिया व्यवसाय कोणत्याही मोठ्या मॉलमध्ये किंवा किराणा दुकांनांमध्ये, प्रकिया केलेले काजू, सोप, मिरची पावडर, विविध प्रकारची पापडे, टोमॅटो सॉस, चटण्या, मसाले लोणची, अशी विविध प्रकारची उत्पादने असतात. या सर्व उत्पादनांची निर्मिती, कृषीआधारित प्रकिया व्यवसाय...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 25, 2025 | करिअर कन्सेप्ट
स्टार्टअप २०२४ महाराष्ट्र शासनाची स्टार्टअप २०२४ ही योजना घोषित झाली आहे. या स्टार्टअप योजनेमध्ये पुढील क्षेत्रांचा समावेश आहे- (१) कृषी तंत्रज्ञान आणि तत्सम (ॲग्री टेक ॲण्ड अलाइड), (२) शैक्षणिक तंत्रज्ञान आणि कौशल्य (एज्युटेक ॲण्ड स्किलिंग), (३) सुशासनासाठी...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 24, 2025 | करिअर कन्सेप्ट
स्टार्टअपसाठी “अमृत” राज्यशासनाच्या अंतर्गत कार्यरत असणा-या कौशल्य विकास विद्यापीठाने, तरुणांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी, “अमृत” (ॲकॅडेमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट ॲण्ड ट्रेनिंग), ही योजना कार्यान्वित केली आहे. ही योजना...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 23, 2025 | करिअर कन्सेप्ट
महिला उद्योजकांसाठी स्टँडअप इंडिया महिला उद्योजकांसाठी भारत सरकारच्या वतिने, “स्टँडअप इंडिया” ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंर्तगत, “ग्रीनफिल्ड उद्योगाच्या,” उभारणीसाठी अनूसुचित (शेड्युल्ड) वाणिज्यिक बँकांच्या, प्रत्येक शाखेकडून एका महिला उद्योजकास १०...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 22, 2025 | करिअर कन्सेप्ट
बँक : तंत्र आणि व्यवस्थापन सध्या भारत आणि परदेशातील बँकिंग क्षेत्र हे अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्याद्वारे बँक व्यवहारामध्ये गतिमानता, पारदर्शकता आणि अचुकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा आणि सेवा यांचा दर्जा आणि...