(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

स्मार्ट पॅकेजिंग

स्मार्ट पॅकेजिंग दर दिवसाला नवी नवी उत्पादनं बाजारात (मार्केट) मध्ये येतात. ही उत्पादनं मार्केटमध्ये चटकन आणि पटकन ग्राहकांच्या लक्षात यावी, असं उत्पादकास वाटत असतं. त्यासाठी मग हुकमाचा एक्का वापरला जातो,तो म्हणजे स्मार्ट पॅकेजिंगचा. आजच्या काळात एखाद्या वस्तुची...

बीएस्सी- एलएलबी (ऑनर्स) इन डाटा सायंस ॲण्ड लॉ.

बीएस्सी- एलएलबी (ऑनर्स) इन डाटा सायंस ॲण्ड लॉ.   नॅशनल फॉरेंसिक सायंस युनिव्हर्सिटी, ही संस्था भारत सरकारच्या गृह विभागांतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे. या संस्थेस राष्ट्रीय महत्वाची शैक्षणिक संस्था असा दर्जा देण्यात  आला आहे. या संस्थेच्या, स्कूल ऑफ लॉ,...

विमानाचे सारथी

विमानाचे सारथी     मुक्त अर्थव्यवस्थेमुळे व्यापार-उद्योग उदिमासाठी जग आणखी जवळ आले. किमान  याबाबत तरी, “वन वर्ल्ड, वन नेशन” ही संकल्पना खरी ठरत आहे. विविध उद्योग,व्यवसाय यांचा विस्तार आणि विकास जगातील कोणत्याही कान्याकोपऱ्यात करण्याची संधी सध्या उपलब्ध...

नवे पर्याय,नवी संधी

नवे पर्याय,नवी संधी भारत सरकारने वेगवेगळया ज्ञानशाखांचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. त्यासाठी राष्ट्रीय महत्वाच्या शैक्षणिक संस्था, असा दर्जा दिलेल्या संस्थांची स्थापना केली आहे. या संस्थांमध्ये आजच्या काळाला आवश्यक आणि कौशल्य निर्मितीच्या अभ्यासक्रमांवर भर दिला जातो....

कलेतून संवाद,संवादातून करिअर

कलेतून संवाद,संवादातून करिअर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रॅफ्ट ॲण्ड डिझाइन, या संस्थेने, क्रॅफ्ट कम्युनिकेशन, हा नावीन्यपूर्ण असा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा स्पेशलाईज्ड अभ्यासक्रम पदवी (बॅचलर ऑफ डिझाइन), पदव्युत्तर पदवी (मास्टर ऑफ डिझाइन) या स्तरावर करता येतो. काय...

कृषी स्टार्टअप्सना संधी

कृषी स्टार्टअप्सना संधी “पुसाकृषी” हे कृषीक्षेत्रासाठीचं “नवपक्रोम हब” किंवा केंद्र म्हणून विकसित करण्यात आलं आहे. या केंद्रात जागतिक दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रत्येक क्षेत्राचं सखोल ज्ञान उपलब्ध करुन देण्यात येतं. संपूर्ण...