(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
बिझिनेस अनॅलिटिक्स

बिझिनेस अनॅलिटिक्स

डाटा मायनिंग, रोबोटिक्स, बिझिनेस ॲनॅलिटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमेशन या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. सध्या मागणी आणि पुरवठा यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. हे अभ्यासक्रम किंवा या विषयातील प्रशिक्षण चांगल्या दर्जेदार संस्थेमधून घेणे...
“गेट”- उच्च शिक्षणाचे प्रवेशव्दार!

“गेट”- उच्च शिक्षणाचे प्रवेशव्दार!

“चंद्रयान ३ चे यशस्वी उड्डाण झाल्यावर विज्ञान शाखेतील उच्च शिक्षण आणि संशोधन कार्यात तरुणांचे आकर्षण निर्माण झाल्याचे बऱ्याच जणांचे निरीक्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी केलेल्या भाषणात या बाबीचा आवर्जून उल्लेख केला....
विमानाचे सारथी

विमानाचे सारथी

मुक्त अर्थव्यवस्थेमुळे व्यापार-उद्योग उदिमासाठी जग आणखी जवळ आले. किमान  याबाबत तरी, “वन वर्ल्ड, वन नेशन” ही संकल्पना खरी ठरत आहे. विविध उद्योग,व्यवसाय यांचा विस्तार आणि विकास जगातील कोणत्याही कान्याकोपऱ्यात करण्याची संधी सध्या उपलब्ध झाली आहे. जगाचे...
नवे विषय, नवे कायदे

नवे विषय, नवे कायदे

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी,मुंबई फॅशन लॉ या संस्थेच्या वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमापैकी हा एक पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम. याचा कालावधी सहा महिने आहे. तो कोणत्याही विषयातील पदवीधरास करता येतो. (यंदा पदवीची अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही या...
पर्यटन,शांतता नि करिअरसंधी!

पर्यटन,शांतता नि करिअरसंधी!

यंदा २७ सप्टेंबर २०२४ रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाईल. यंदा या दिवसाचं घोषवाक्य पर्यटन आणि शांतता असं आहे. कारोनोत्तर काळात जगभरात पर्यटनाला मोठी चालना मिळाली. आपल्या काश्मीरमध्ये विक्रमी संख्येने देशीपरदेशी पर्यटकांनी गेल्या दोनतीन वर्षात हजेरी लावली. शांततामय...
वाणिज्य,वित्त आणि  विश्लेषण

वाणिज्य,वित्त आणि  विश्लेषण

परदेशातील शिष्यवृत्तीबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काय योजना आहेत, याची माहिती घेण्यासाठी नुकतीच या बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेतली. हे गृहस्‍‍थ मुळचे बिहारचे. अनेक ठिकाणी शाखा व्यवस्थापक म्हणून कामाचा अनुभव. मुंबईत येण्यापूर्वी ते दिल्लीच्या एका शाखेचे...