(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
यशाची सुयोग्य दिशा

यशाची सुयोग्य दिशा

बारावी अभ्यासक्रमाच्या नवीन शैक्षणिक सत्राचा प्रारंभ होतो न होतो, तोच   ऑक्टोबरपासून देशस्तरीय विविध शाखांच्या प्रवेश प्रक्रियेचा बिगुल वाजू लागते. आपल्याकडे (काही अपवाद वगळता), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉईंट एन्ट्रन्स...
ज्याचा त्याचा प्रश्न

ज्याचा त्याचा प्रश्न

१ नॅशनल डिफेंस ॲकॅडमी आणि नॅव्हल ॲकॅडमी (एनडीए-एनए) मधील प्रवेशासाठी उत्सुक विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललीय, हे शुभचिन्हच. मात्र विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांना याबाबत अधिक उत्साह दिसून येतो. यातसुध्दा वावगं नाही. या उत्साह आणि ओढीला, ‘एनडीए परीक्षा...
प्रमाणपत्रांचे महत्व

प्रमाणपत्रांचे महत्व

दोन ते तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध सीइटी परीक्षांच्या जाहिराती एका पाठोपाठ एक येत असतानाच मध्ये एके दिवशी अत्यंत आकर्षक पध्दतीने आणखी एक जाहिरात आली. ही जाहिरात होती, सीइटीचा निकाल लागल्यानंतर सामाईक प्रवेश (कॉमन ॲडमिशन प्रोसेस)...
परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

परदेशातील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, विद्यापीठांतर्गत येणारे विभाग, संशोधन संस्था यामध्ये उच्च शिक्षण घेण्याकडे आणि संशोधन कार्य करण्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांची तीव्र इच्छा असते. अशा विद्यार्थ्यांचे हे स्वप्न आर्थिक अडचणीमुळे...
नादब्रम्हाचा ध्यास!

नादब्रम्हाचा ध्यास!

ज्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना गायन, वादन, संगीत यात रस आणि गती असेल व या क्षेत्रात करिअर करण्याची तीव्र इच्छा असेल त्यांनी आपल्या इच्छेला मुरड मारु नये. प्रतिभा, परिश्रमातलं सातत्य, मिळालेल्या संधीचं सोनं करणं अशा काही घटकांवर लक्ष दिल्यास यशाचा मार्ग नक्कीच सापडू...
तंत्रकौशल्याची नवी संधी

तंत्रकौशल्याची नवी संधी

आधुनिक काळाशी सुसंगत आणि उद्योग विश्वाच्या तंत्रज्ञानविषयक गरजा भागवण्यासाठी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्यात इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) ही संस्था आघाडीवर असते. आयआयटी मंडीने, यंदा पासून “इंटिग्रेटेड एमबीए”, असा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम...