(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
योग गुरु

योग गुरु

सध्याच्या अत्यंत धावपळीच्या आणि धकाधकीच्या काळात स्वत:ची तब्येत सुदृढ ठेवण्यासाठी आणि ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगसाधनेकडे वळणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलीय. त्यामुळे प्रशिक्षित योगगुरु वा योगतज्ज्ञांचीही गरज वाढलीय. या क्षेत्रात प्रावीण्य मिळवल्यास...
“स्टाइल”चं कौशल्य!

“स्टाइल”चं कौशल्य!

आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनाच छान जीवनशैली (लाइफ स्टाइल)चा अंगिकार करावा वाटतो. स्मार्ट दिसणं, स्मार्ट राहणं ही सध्याच्या काळातील महत्वाची बाब ठरतेय. कुणाला ते आजच्या स्पर्धेच्या काळात आवश्यक वाटतं. कुणाला आपलं वेगळपण सिध्द करण्यासाठी अशी जीवनशैली अंगिकारावी वाटते....
तरुणींसाठी नवी संधी

तरुणींसाठी नवी संधी

च्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला. या निर्णयानुसार आता नॅशनल डिफेंस ॲकॅडेमी म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मुलिंना प्रवेश मिळणे शक्य झाले आहे. हा निर्णय अत्यंत दूरगामी असून भविष्यात निश्चितपणे भारतीय सैन्यातील तिन्ही दलांच्या प्रमुख पदी आपल्या...
आरोग्य व्यवस्थेचा आधार

आरोग्य व्यवस्थेचा आधार

गेल्या आठवड्यात एका लग्न समारंभात जवळच्या नातेवाईकाची मुलगी भेटली. बऱ्यापैकी हुशार. जीवशास्त्रासह वि४ज्ञान विषयातून बारावीची परीक्षा तिने दिलीय. “मग काय, डॉक्टर होणार ना?” नेहमीचा साचेबध्द प्रश्न मी विचारलं. “नाही हो काका, मी नर्सिंगला जायचय...
यशाची सुयोग्य दिशा

यशाची सुयोग्य दिशा

बारावी अभ्यासक्रमाच्या नवीन शैक्षणिक सत्राचा प्रारंभ होतो न होतो, तोच   ऑक्टोबरपासून देशस्तरीय विविध शाखांच्या प्रवेश प्रक्रियेचा बिगुल वाजू लागते. आपल्याकडे (काही अपवाद वगळता), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉईंट एन्ट्रन्स...
ज्याचा त्याचा प्रश्न

ज्याचा त्याचा प्रश्न

१ नॅशनल डिफेंस ॲकॅडमी आणि नॅव्हल ॲकॅडमी (एनडीए-एनए) मधील प्रवेशासाठी उत्सुक विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललीय, हे शुभचिन्हच. मात्र विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांना याबाबत अधिक उत्साह दिसून येतो. यातसुध्दा वावगं नाही. या उत्साह आणि ओढीला, ‘एनडीए परीक्षा...