(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

फॅशन उद्योगात कसे‍ जाल?(भाग दोन)

१२ वीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय घेतलेल्या बहुतेक मराठी विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सिव्हिल या पैकी कोणत्यातरी एका अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळवायचा असतो. या...

स्वंयचलन (ऑटोमेशन)ची दिशा

भारतातील अनेक विद्यार्थी ऑफबिट विषयांकडे मोठ्या संख्येने वळू लागले, असल्याचे २०२५ चा ओपन डोअर अहवालात नमूद करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक स्थितीवर या अहवालाद्वारे प्रकाश टाकला जातो. पांरपरिक विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांकडे...

फॅशन उद्योगात कसे‍ जाल?(भाग एक)

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी एन्ट्रन्स टेस्ट(एनआययएफटी) ही, फॅशन डिझायनिंग,व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान या विषयातील शिक्षण – प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास प्राधान्य देणारी आपल्या देशातील सर्वोच्च गुणवत्ताप्राप्त संस्था आहे. जागतिक पातळीवरही या संस्थेच्या...

सायबर सुरक्षा

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कोणत्याही देशाच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची संधी कोणत्याही व्यक्ती /संघटना वा राष्ट्रांना मिळू शकते. यामुळे राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला धोका पोहचू शकतो. डिजिटल तंत्रज्ञान आधारित  अनेक संस्थांना अकल्पित असे नुकसान होऊ शकते....

मुलींना सैन्यात साहस गाजवण्याची संधी

सैन्यदलात अधिकारी बनण्याची संधी पदवीधर मुलींना पूर्वी कम्बाईन्ड डिफेंस सर्व्हिस (संयुक्त लष्कर सेवा) मार्फत मिळत असे. मात्र ही नियुक्त लघु सेवा कमिशन स्तराची म्हणजे मर्यादित काळाची असे. शिवाय अत्यंत जोखमीचे काम म्हणजे प्रत्यक्ष युध्दमैदानावरील सहभाग किंवा हिमालय/लडाख...

कौशल्य विकास

रोजगार संधी मिळवून देण्यासाठी टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायंस (टिस्स) या संस्थेचे कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात. या संस्थेने १२ वी नंतर करता येतील असे काही कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत – (कंसातील माहिती अभ्यासक्रम ज्या ठिकाणी करता...