(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
आभासी आशावाद

आभासी आशावाद

आभासी आशावाद   करिअर घडवणारे विविध अभ्यासक्रम उपलब्धअसताना व गेल्या चार-पाच वर्षात त्यामध्ये बरीच भर पडली असली तरी अद्यापहीपालकांचा ओढा मुख्यत्वे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेकडेच आहे. त्यात वावगे काय ? हा प्रश्न एखादा पालक विचारु शकतो.वावगे तर काहीच राहू शकत नाही,...
दिशादर्शक कालावधी

दिशादर्शक कालावधी

 दिशादर्शक कालावधी   करिअरची निवड ही विविध घटकांवर होतअसते. त्यामध्ये 12 वीनंतर निवडलेल्या ज्ञानशाखामहत्वाच्या ठरतात. त्यामुळेच या ज्ञानशाखांची निवड काळजीपूर्वक व आपल्या आवडीनिवडी, आर्थिक परिस्थिती पाहून करायला हवी.ज्या विद्यार्थ्यांना आवडीच्या ज्ञानशाखेत प्रवेश...
पंखांना बळ द्या

पंखांना बळ द्या

पंखांना बळ द्या            उत्तम करिअर करणं हे सध्याच्या काळातसहज आणि सुलभ असू शकतं का ?असा सवाल बऱ्याच पालकांना आणिविद्यार्थ्यांना पडतो. या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक बाजूचा आपण विचारकरु या. गेल्या काही वर्षात विशेषत: गेल्या पाचसहा वर्षात वेगवेगळ्या...
उत्तम करीअर म्हणजे काय ?

उत्तम करीअर म्हणजे काय ?

उत्तम करीअर म्हणजे काय ?   उत्तमकरिअर करणं हे सध्याच्या काळात सहज आणि सुलभ असू शकतं का ? असा सवाल बऱ्याच पालकांना आणिविद्यार्थ्यांना पडतो. या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक बाजूचा आपण विचारकरु या. गेल्या काही वर्षात विशेषत: गेल्या पाचसहा वर्षात वेगवेगळ्या...
करिअरची दिशा

करिअरची दिशा

 करिअरची दिशा १० वी नंतरच करिअरची दिशा स्पष्ट होतेअसे समजण्याचे काही कारण नाही. १० वीनंतर कोणत्या ज्ञानशाखेत म्हणजे वाणिज्य-विज्ञान- कला यामध्ये जायचे का? हे ठरवता येऊ शकते. १२ वीनंतर अभियांत्रिकी – वैद्यकीय- डिझाइन-फॅशन तंत्रज्ञान- व्यवस्थापन- विधि- संशोधन आदी...
पर्यटन मार्गदर्शक

पर्यटन मार्गदर्शक

 पर्यटनमार्गदर्शक  पर्यटनावर बऱ्यापैकी खर्च केला जातो. संधी मिळताच, बरेच नागरिकराज्यात, देशात आणि परदेशातही भ्रमंतीला निघतात. यातील काही पर्यटक हे पर्यटनकंपन्यांच्या मार्फत आपली हौस भागवतात. तर काही पर्यटक स्वत: सर्वच नियोजन करतात. करोनोत्तरकाळात पर्यटन क्षेत्रानं...