(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

प्लेसमेंट

प्लेसमेंट रामाराव आणि सीतादेवी या दांम्पत्यास एकुलती एक मुलगी होती. रश्मी. दिसायला बऱ्यापैकी छान – सुंदर आणि मस्त यांच्या अधेमधे. उच्च शिक्षित. सौंदर्य आणि बुध्दीमत्ता असं दोन्ही अंग असल्यानं तिच्या कुटुंबात आणि कॉलनित तिची वट होती. रश्मीस स्वत:ला कधीकधी ती...

संकल्प ते मुक्तीसाठी महाराष्ट्राचे समर्थ योगदान

संकल्प ते मुक्तीसाठी महाराष्ट्राचे समर्थ योगदान आपला देश सध्या एका संक्रमणातून जात आहे. हे संक्रमण आहे देशाला एका नव्या उंचिवर नेऊन ठेवण्याच्या महत्वाकांक्षेला मूर्त रुप मिळावे म्हणून प्रयत्नांची दिशा सुनिश्चित करण्याचे. नवा भारत घडवण्याचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद...

पारदर्शक, सर्वसमावेशक व कार्यक्षम

पारदर्शक, सर्वसमावेशक व कार्यक्षम राज्य शासनाने ऑनलाईन प्रशासनाकडे वाटचाल सुरू केली आहे. या माध्यमातून भ्रष्टाचाराला आळा घालून पारदर्शक प्रशासन राबविण्यास सुरू केली आहे. त्यामुळे प्रशासनातील विलंब टळण्यास मदत होत आहे. तसेच सर्वांना समान न्याय मिळतो. प्रशासन...

निरामय आंनदी आयुष्यासाठी स्वच्छतेचे सातत्य

निरामय आंनदी आयुष्यासाठी स्वच्छतेचे सातत्य महात्मा गांधी यांना स्वातंत्र्यप्राप्तीएवढच देशातील स्वच्छतेचं उद्दिष्ट महत्वाचं वाटायचं. स्वातंत्र्य संग्रामासाठीसातत्याने प्रेरणा देणाऱ्या विविध उपक्रमांना सुरुवात आणि गती देतानाच त्यांनी स्वच्छतेचा कार्यक्रमहीप्रभावीपणे...

नर्तकीच्या प्रेमात, मदिरापान करणारा असा औरंगजेब…

नर्तकीच्या प्रेमात, मदिरापान करणारा असा औरंगजेब.. मोगलांच्या  इतिहासाला जगाच्या इतिहासात महत्वाचं स्थान आहे.  मोगलांचा इतिहास प्रतिभावंत लेखक, साहित्यिक, इतिहास संशोधक यांना अनेक शतकापासून आकर्षित करत आलाय.  जसजशी नवी साधनंउपलब्ध होत गेली तशी मोगलांच्या इतिहासावर नवा...

नपंसूक गोष्टीचा अभिमान

नपंसूक गोष्टीचा अभिमान पैसे झाडाला लागत नाहीत, हे ठाऊक असूनही भारतीय मानसिकता ही भारत सरकारनामे अथवा राज्य सरकार नामे संस्थेकडे असे जादूचे झाड असल्याचे समजते,  अशीमानसिकता बाळगून आहे. अलिबाबाची गुहा कठेतरी असेलच किंवा मनी इच्छिलेले सर्वदेणारा जादूचा दिवा असेलच किंवा...