by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | लेख
टॉमीचा स्ट्रेस आणि आर्ट ऑफ लिव्हिंग तुमचा लाडका कुमार टॉम किंवा कुमार डॉगी अथवा कुमारी टॉमी किंवा कुमारी डॉगी अथवा श्रीयूतमोत्या किंवा श्रीमती मोतीबाई अथवा आपले नेहमीचे हॅड हॅड, छू छू यांच्याकडे तुम्ही कधी 100 टक्केकाळजीपूर्वक बघितलं काय ? गुरुमहाराजांची शपथ घेऊन...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | लेख
जलयुक्त शिवार – हा घ्या पुरावा कोणतीही आकडेवारी ही वस्तुनिष्ठता दर्शवण्यासाठी उपयुक्त ठरत असते. महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेली कामे डोळे दीपवणारी आहेत. ते आकडे मोठे आहेतच. त्याच्यापलिकडे जाऊन बघितले असे लक्षात येते या अभियानामुळे महाराष्ट्रात...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | लेख
कोण कोणाच्या घरात? यंदाचा पावसाळा अनेक कारणांनी लक्षात राहील.त्यातलं एक महत्वाचं कारणम्हणजे यंदाच्या पावसाळयात मच्छरांनी मुंबई आणि महाराष्ट्रात घातलेला ऐतिहासिकहैदोस.हा हैदोस मोगलांनी 500 वर्षापूर्वी महाराष्ट्रात घातलेल्या गोंधळाला लाजवेलअसा होता. याकाळात मच्छर...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | लेख
कलाटणी: भोवऱ्यातले पूर्णत्व कलाटणी आणि क पासून सुरु होणाऱ्या मालिकांना जोडणारा समान धागा म्हणजे सुश्री एकता जितेंद्र कपूर. या जगात कलाटणी नावाचं जे काही आहे, ते नसतं तर क पासून सुरु होणाऱ्या एकाही चित्रवाहिनीमालिकेचा जन्मच झाला नसता. आणि गेल्या 20 वर्षात...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | लेख
एक पाऊल आणि दोन्ही हात स्वच्छतेकडे करण जोहर किंवा स्व.यश चोप्रा यांचे चित्रपट भारतीय प्रेक्षकांनासर्वाधिक आवडतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यातीलचकचकितपणा, सुबकपणा आणि सुंदरता. या तिन्ही बाबीस्वच्छतेशी निगडित आहेत. जिथे स्वच्छता तिथे सौंदर्य हे साधंतत्व. आपण...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | लेख
आरोग्यतपासणीचा उत्तम योग… कार्यालयीन कामात व्यस्तता वाढ असतानाच आपण पन्नाशी कधी आणि कशी पार करतो हे लक्षात येत नाही. तसं लक्षात आलं तरी अजूनही उत्साह, उर्जा आणि रग काही कमी झालेला नसतो. आत्यंतिक धावपळ करण्याची, ताणतणाव घेण्याची आणि नवी आव्हानं स्वीकारण्याचीही...