by sureshwandile.web@gmail.com | Feb 18, 2013 | Uncategorized, बढिया
सारे काही आठ दिवसात ,पण.. रामराव,शामरावांचे मित्र.गोमाजीराव,शामरावांचे मित्र.गोमाजीराव सरकारी ऑफिसर.कार्यक्षम वगैरे.त्यांच्याकडील फाइलची मुव्हमेन्ट पटपट होते,असा त्यांचा लौकिक.पण रामरावांना काही हा अनुभव आला नाही.त्यांचं एक बारिकसं आणि भुरकं कामही...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 10, 2013 | Uncategorized, बढिया
राग-अनुराग राग येऊ नका,रागावर नियंत्रण ठेवा,शांत राहा,असं आपल्या कानावर येतं,लहानपणापासून.आपल्या पिता-मातोश्रींना त्यांच्या पिता-मातोश्रींनी हेच सांगितलं असतं.त्यांच्या पिता मातोश्रींना आधीच्या पिढींनं सांगितलं असतं.राग येऊ देऊ नका,हा अनुराग पिढ्यानपिढ्या...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 10, 2013 | Uncategorized, बढिया
दूध , ब्रँडी आणि नोबेल पुरस्कार दारासिंगा,असा दु:खीकष्टी होऊन का बसलास रे,किंगकाँग यांनी विचारलं. इंद्रपुरीत दररोजसुप्रभात वॉक करताना दोघेही एकमेकांची साथ करीत.कायम प्रफुल्लित असणारे दारासिंग असे कोमेजल्या सारखे कां झाले असावेत,असा प्रश्न...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 3, 2013 | Uncategorized, बढिया
चोर,संशोधक की प्रियकर ? पुलंच्याघरी चोरांनीकां बरेदरोडा टाकलाअसेल,असाप्रश्न रमाकांतगोपाळराव देशपांडेकवठेकर-बुद्रुक(आरजीडीके-बी) यांना पडला.ते दक्षिणमुंबईत शोभाडे यांच्यासदनिकेच्या बाजूलाचराहतात.(हेआरजीडीके-बी,कर सल्लागारआहेत.त्यामुळेलक्ष्मी त्यांच्यावरप्रसन्न...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 3, 2013 | Uncategorized, बढिया
इश्क सुफियाना.. मोनिका लेविंस्की या पुन्हा एकदा प्रकाशाच्या झोतात आल्या आहेत.खरं तर सूर्य-चंद्र असेपर्यंत त्या कायम प्रसिध्दीच्या झोतात झोकातच राहतील. कारण सूर्य-चंद्र असेस्तोव अमेरिका राहील.जोपर्यंत अमेरिका आहे, तोपर्यंत या देशाच्या अध्यक्षपदासाठीची...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 27, 2013 | Uncategorized, बढिया
पाचवं स्पिरिट मुंबईकरांच्या स्पिरीटबद्यल बरच काही बोललं जातं.विशेषत: मोठा घातपात – अपघाताचा प्रसंग घडल्यानंतर आणि गटारीच्या दुस-या दिवशी.(म्हणजे अमुक अमुक लाख लिटर्सचा फडशा पडला वगैरे वगैरे..)खरं तर हे दोन्ही स्पिरीट वेगवेगळे.पण स्पिरीटची ही सरळमिसळ...