(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

सल्ले आलेच पाहिजेत..त्यांनी खेळलेच पाहिजे

सल्ले आलेच पाहिजेत..त्यांनी खेळलेच पाहिजे   देवाधीपती  इंद्रसेन महाराजांनी इंद्रनगरीचे प्रिसिंपल करस्पाँडंट नारदमुनी यांना तातडीनं बोलावणं धाडलं. अप्सरांच्या नयनी आणि नृत्यातच अधिक रस असलेल्या इंद्रसेनांना इकडच्या तिकडच्या न्यूजमध्ये फारसा रस कधी दिसत...

फस गये ओबामा-आवृत्ती दुसरी

      फस गये ओबामा-आवृत्ती दुसरी       मल्लिका शेरावत यांना आता कोण ओळखत नाही.याचा अर्थ त्यांना पूर्वी कुणी ओळखत नव्हतं असा होत नाही.पण पूर्वी त्यांची ओळख ही केवळ बांद्रा तलावापुरतीच मर्यादित होती.पण त्यांना अमेरिकेचे...

ओबामा जिंकण्याचे कारण की..

ओबामा जिंकण्याचे कारण की..   अमेरिकेचे राष्ट्रपती श्री बराक ओबामा हे पुन्हा निवडणूक जिंकले.ही आता शिळी बातमी झाली.मग त्याची आठवण करुन शिळ्या कढीला उत कां बरे आणला जात आहे,असा प्रश्न पडू शकतो.एखादी बातमी शिळी झाली तरी त्या बातमीचे विविधांगी कंगोरे नंतरच्या...

हुप्पेरावांचं काय चुकलं?

हुप्पेरावांचं काय चुकलं?         माकड हाच मानवाचा पूर्वज असल्याचंगुळगुळीत आणि बुळबुळीत वाक्य,वाक्यकोशातून बाद करायला हवं.पण माणूस आणि माकडं हे दोघेही या भूतलावर ठाण मांडून आहेत,तोपावेतो तरी या वाक्याचं अमरत्व कायम राहील.हे सिध्द...

सच्चा-झुठा

   सच्चा-झुठा   मंगळावर पुन्हा एकदा मानवाचं यान पोहचलं.पृथ्वीतलावर आनंदी आनंद जाहला.वरच्या मंगळालाही आनंद झाला.मात्र पत्रिकेतील मंगळ खिन्न झाला. ज्योतिष महाराजांना पत्रिकेवरील मंगळाची फार काळजी.कारण म्हणे,हा मंगळ अमूक अमूक घरी असला तर बोंबला. तो...

गॉसिपिंग छे पॉझिटिव्ह थिकिंग !

गॉसिपिंग छे पॉझिटिव्ह थिकिंग !   हे बघा,हे बघा,बायको पेपरकडे बोट दाखवत जोरात  ओरडली.   मी दचकलो.   पेपर मध्ये दचकण्यासारख्या (महागाई,भ्रष्टाचार,प्रदुषण,डेंग्यू,) आणि त्या वाचून वाचून गचकण्याची क्षमता ठेवणाऱ्या बातम्या येत असल्या तरी...