by sureshwandile.web@gmail.com | Jan 2, 2012 | Uncategorized, बढिया
एकाच पेपरच्या दोन प्रती आणि कसाब देशपांडे “आमच्या घरी आजकाल तीन-चार तरी पेपर येतात.हे सांगून मी काही माझी कॉलर टाईट करत नाहीय.कारण तुमच्या घरी सुध्दा चार पाच पेपर येऊ शकतात,याची मला जाणीव आहेच.अहो,आज काल पेपर घेणं फार सोप्प झालय ना.अनंत...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 1, 2012 | Uncategorized, बढिया
फस गये ओबामा-आवृत्ती दुसरी मल्लिका शेरावत यांना आता कोण ओळखत नाही.याचा अर्थ त्यांना पूर्वी कुणी ओळखत नव्हतं असा होत नाही.पण पूर्वी त्यांची ओळख ही केवळ बांद्रा तलावापुरतीच मर्यादित होती.पण त्यांना अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी चहा...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 24, 2011 | Blog 2011, Uncategorized, बढिया
राज्य किंवा देश कसा चालतो,वेगवेगळे निर्णय कसे होतात याची उत्सुकता अनेकांना असते.तर बऱ्याच जणांना राज्याशी वा देशाची काही देणं घेणं नसतं.ते आणि त्यांचं कुटुंब हेच त्याचं राज्य असतं.ते सुरळीत चाललं की राज्य सुरळीत चालत असल्याची त्यांची समजूत असते.समजा महागाईचा फटका...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 24, 2011 | Blog 2011, Uncategorized
कोंबडीचा नातेवाईक मुकरु एडका कोवा कधीही,केव्हाही आणि कुठेही कोंबडा-कोंबडी अँड किंबू(कांंेबडी आक्का लाडात आल्यावर आपल्या पिल्लाला म्हणजेच चिकनला किंबू या नावाने जवळ बोलावते.)फॅमिलीवर ताव मारु शकतो हे सत्य समस्त एटापल्लीवासियांना ठाऊक झालं होतं.सर्वसामान्य...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 19, 2011 | Blog 2011, Uncategorized
तणाव आणि आनंद प्लस आपल्याला बरेचदा आपलं आयुष्य खडतर वाटतं.दररोजच्या जीवनातील धावपळच इतकी असते की येणारा शिण कमालीचा असतो.स्पर्धा आहेच.कामाचा प्रेशर आहे.हितसंबधांची गुंफण सुध्दा तणावाला निमंत्रण देत असते.सरळ सुखी आयुष्य जगावं असं...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 19, 2011 | Blog 2011, Uncategorized
´Ö“”û¸üÖÓ“µÖÖ ‘Ö¸üÖŸÖ ´Öß?‹úµÖÓ¤üÖ“ÖÖ ¯ÖÖ¾ÖÃÖÖôûÖ †Öêú úÖ¸üÖÖÓÖß »ÖÖÖŸÖ ¸üÖÆüß»Ö.ŸµÖÖŸÖ»ÖÓ ‹ú ´ÖÆüŸ¾ÖÖ“ÖÓ úÖ¸üÖ ´ÆüÖ•Öê µÖÓ¤üÖ“µÖÖ ¯ÖÖ¾ÖÃÖÖôûµÖÖŸÖ ´Ö“”û¸üÖÓÖß ´ÖãÓ²Ö‡Ô †Ö×Ö ´ÖÆüÖ¸üÖ™ÒüÖŸÖ ‘ÖÖŸÖ»Öê»ÖÖ ‹î×ŸÖÆüÖ×ÃÖ Æîü¤üÖêÃÖ.ÆüÖ Æîü¤üÖêÃÖ ´ÖÖêÖ»ÖÖÓÖß 500...