(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

गाढवाचं नशीब,क्लिओपात्रा आणि मिसेस माधुरीचा उद्योग

गाढवाचं नशीब,क्लिओपात्रा आणि मिसेस माधुरीचा उद्योग   एक बातमी आली ,परवाच.बातमी गाढवाची होती.आता या बातमीचं एवढं कौतुक काय,नाही का?आता गाढवाचंीही  बातमी होते,याचा अर्थ,जगातील बातम्यांचे विषय संपले की काय?अहो मल्लिका शेरावत शिंकली तरी बातमी होऊ शकते किंवा...

लिलोचं ह्रदय परिवर्तन

लिलोचं ह्रदय परिवर्तनएक      कालपरवा मला एक प्रश्न पडला.तो कदाचित मुर्खपणाचा असू शकतो.प्रश्न हा होता की,गांधी बाबा झालेच नसते,तर काय झालं असतं?* कदाचित आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते,* गांधी नावाचा चित्रपट निघाला नसता,* माझे सत्याचे...

अमिताभच्या नातू व्टीटचे पडसाद

मित्रांनो ही गंमत गोष्ट लोकमत दिवाळी 2012 मध्ये प्रकाशित झाली आहे.ही गोष्ट लिहिली तेव्हा जस्ट अमिताभ अंकल यांनी,आपण लवकरच आजोबा होणार असं व्टीट केलं होतं.ते व्टीटच या कथेचं बीज.लोकमतच्या संपादकांना कथा भावली आणि हास्य कारंजे निर्माण करुन गेली.वाचकांची प्रतिसादही...

कोंबडीचा नातेवाईक

कोंबडीचा नातेवाईक   मुकरु एडका कोवा कधीही,केव्हाही आणि कुठेही कोंबडा-कोंबडी अँड किंबू(कांंेबडी आक्का लाडात आल्यावर आपल्या पिल्लाला म्हणजेच चिकनला किंबू या नावाने जवळ बोलावते.)फॅमिलीवर ताव मारु शकतो हे सत्य समस्त एटापल्लीवासियांना ठाऊक झालं होतं.सर्वसामान्य...

बीलची बिलिटेड साठी

बीलची बिलिटेड साठी    एक    परवा परवाच हिलरी क्लिंटन भारतात येऊन गेल्या.आता त्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री आहेत.मात्र काही वर्षापूर्वी त्या राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या सौभाग्यवती म्हणजेच फर्स्ट लेडी ऑॅफ अमेरिका म्हणून भारतात आल्या...

एकाच पेपरच्या दोन प्रती आणि कसाब देशपांडे

   एकाच पेपरच्या दोन प्रती आणि कसाब देशपांडे   “आमच्या घरी आजकाल तीन-चार तरी पेपर येतात.हे सांगून मी काही माझी कॉलर टाईट करत नाहीय.कारण तुमच्या घरी सुध्दा चार पाच पेपर येऊ शकतात,याची मला जाणीव आहेच.अहो,आज काल पेपर घेणं फार सोप्प झालय ना.अनंत...