(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

गुरुवार,असाही आणि तसाही शुभच..

गुरुवार,असाही आणि तसाही शुभच..    ज्योतिषी-भविष्यवेत्ते-टॅरोट कॉर्ड धारक-न्यूमेरालॉजिस्ट,फेंगशुई एक्सपर्ट यांचं सांगणं सोडल्यास बाबा-महाराज-बुवा-प्रवचनकार-गुरु यांच्यामते कोणताही दिवस हा शुभच असतो.हे मुकरुला चांगलं ठाऊक होतं.पण त्याच्यासाठी गुरुवार हा...

कुबेराचा रिता खजिना

 कुबेराचा रिता खजिना    देवादीदेव इंद्रसेन महाराजांना नको नको ते बोल कुबेरमहोदय लावत होते.त्यांचं काही चुकीचं नव्हतं म्हणा.ते नावाचेच खजिनदार कुबेर राहिले होते.खजिना रिता-रिताच होत असल्याचं पाहण्याचं त्यांच्या नशिबी आलं होतं.हा रिता खजिना बघायला...

ओम आळसाय नम:

ओम आळसाय नम:    अरे, गधड्याअसा कसा रे तू आळशी? असं सतत कानावर पडत असणाऱ्या मोरुला परवा दिलासा मिळाला.    तो आळशी असल्याचं त्याच्या बापानं जगजाहीर करुनच टाकलं होतं.या आळश्याचं व्हायचं कसं? हा निपजलाच कसा? तो सुध्दा आपल्याच घरी कसा ? असेही...

लाडक्याला शब्दसुमने,दोडक्याला शब्दाचा मार

लाडक्याला शब्दसुमने,दोडक्याला शब्दाचा मार   आम्हाघरी शब्दे रत्नेची खाण,असं तुकाराम महाराजांनी उगाच कां म्हंटले असावे? शब्द हे धनापेक्षा मोठे आणि शस्त्रापेक्षा धारधार असते. मयसभेतील द्रौपदीआक्कांचे शब्दबाण श्रीयुत दुर्योधनाच्या किती जिव्हारी...

शुक्लकाष्ठात शेक्सपिअर

शुक्लकाष्ठात शेक्सपिअर    शेक्सपिअर हे  शब्दप्रभू.असं मऱ्हाठी साहित्यिकांना फार पूर्वीपासून वाटत आलं आहे.इतकं की आपले कालिदास रामटेककर हे आर्यावर्ताचे शेक्सपियरच जणू,असं एक समिकरण इकडच्यांनी करुन टाकलं.    शेक्सपिअर यांचं साहित्य...

विदर्भ एक्सप्रेसात उंदिर..निंद हराम

विदर्भ एक्सप्रेसात उंदिर..निंद हराम   उंदरासारखा सारखाउंदिर (तो त्याचाच सारखा असणार,तो काही अर्नाल्ड स्वात्जबर्ग पहेलवानासारखा कसा असेल?) परवा विदर्भ – गोंदिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील अभिजनांना त्यांच्या डब्यात दिसला काय नि एकच हलकल्लोळ माजला काय? हा...