by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी कथा
खाशा निमंत्रणास मर्लिनची किनार प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आपल्या देशात प्रमुख अतिथी म्हणून आलेल्या कोणत्यातरी देशाच्याराष्ट्राध्यक्षसाहेबांनी मायदेशी परतण्यापूर्वी जाताजाता मुंबईतील मोह प्लस मायानगरीच्या खाशा मंडळीअसलेल्या बॉलिवूडकरांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यात...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी कथा
कुबेराचा रिता खजिना हे सत्य, पण त्यानंतर पुढे काय? ही घटना आता आत्ताशीच असल्यानं यावर कुणीही शंका घेऊ नये. देवादीदेव इंद्रसेन महाराजांना नको नको ते बोल कुबेरमहोदय लावल्याचं आम्ही स्वकर्णी ऐकलयं. आमच्या पिताश्रींच्यावार्षिक भेटिला आम्ही जेव्हा स्वर्गनगरी...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी कथा
कु.माशा,सचिनराव आणि चिंधीबाई रामराव आणि रमाबाई हे चारचौघांसारखं जोडपं होतं. त्यांच्यासह सप्तकोनी (तीन मुलं आणि सासू – सासरे) संसार सुखातचालला होता. या सुखी संसाराचं रहस्य दडलं होतं एका मंत्रात. हा मंत्र होता वाद आणि तंट्याच्या. हा वाद काही अगदीचभारत आणि...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी कथा
किचनमधील न्यूज इद्रंपुरीचे प्रिंसिपल करस्पांडन्ट नारदमुनीं यांनी वृत्तसंकलनात अजोड आणि अमूल्य कामगिरी बजावल्याचंआपण सारेच जाणतो. त्यांच्यासारखं बातमीसाठी नाक खुपसणं अद्याप कुणालाही जमलेलं नाही.असं असूनहीत्यांच्या मनी एक खंत राहूनच गेली.ती म्हणजे त्यांना एखाद्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी कथा
कालाय तस्मै नम: इतकी युगे लोटली. पृथ्वीतलावरील काशीविश्वेश्वारच्या दर्शनासाठीचे नारदेश्वरांचे आगमन कधी चुकले नाही. निसर्गऋतुंचा कोणताही काळ असो. त्याकाळातील कोणताही विकार वा तब्येतीची तक्रार असो, नारदेश्वरांनी तेकाही दर्शनासाठी न जाण्याचे कारण बनविले नाही. ...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी कथा
ओम आळसाय नम: अरे, गधड्या असा कसा रे तू आळशी ? असं सतत कानावर पडत असणाऱ्या चिरंजीव मोरुला परवा मोठाच दिलासामिळाला. कारण त्याच्या पप्पांच्या महाचिंतेचा विषय झालेल्या त्याच्या आळसावण्याला तो अजिबातच जबाबदार नाही असंशास्त्रशुध्द सर्टिफिकेट सातासमुद्रापलिकडून आलं होतं....